Show notes
शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर अंधेरीतल्या पोटनिवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह दिसणार नाही. शिवसेनेनं दुसऱ्या एखाद्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. दरम्यान पक्षातल्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाने आता निवडणूक आयोगाकडे मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हांची मागणी केली आहे तर शिंदे गटानं त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा या चिन्हांची मागणी केली आहे.
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

