Show notes
विज्ञानाच्या जगात नोबेल मिळणं म्हणजे तुमच्या कामगिरीवर, यशावर शिक्कामोर्तब झाल्यासारखं मानलं जातं. पण हे पुरस्कार सुरू करणारे आल्फ्रेड नोबेल कोण होते? त्यांनी हे पुरस्कार का सुरू केले ? गणितासारख्या विषयात नोबेल पुरस्कार का दिला जात नाही? महात्मा गांधींना नोबेल कधीच का मिळालं नाही जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

