ज्ञानांगण - dnyananagan संस्कार वर्ग - sanskar varg
ज्ञानांगण - dnyananagan संस्कार वर्ग - sanskar varg
Anjali Takke
क्षमा शत्रौ च मित्रे च यतीनामेव भूषणम्| - सुभाषित
57 seconds Posted Jun 10, 2021 at 8:25 am.
0:00
0:57
Download MP3
Show notes

सुभाषित – ४ 

क्षमा शत्रौ च मित्रे च यतीनामेव भूषणम्|

शाम्येत्प्रत्यपकारेण नोपकारेण दुर्जन:||


दुष्ट मित्र आणि शत्रूंना सुद्धा क्षमा  करणे ही गोष्ट साधू-संन्यासी यांना शोभा देते. पण सामान्य मनुष्याला ते योग्य नव्हे, कारण दुष्ट मनुष्य हा त्याच्या दुष्कृत्यांचे वाईट परिणाम भोगल्यामुळेच वठणीवर येतो, त्याच्यावर उपकार किंवा क्षमा केल्यामुळे नव्हे.

 

🌻 भारतीय गुरुकुल परिवार 🌻