Zen Master Sudassan
Zen Master Sudassan
Zen Master Sudassan
Zen master Sudassan Spiritual Mystic, Meditation Master , Buddhism, Philosophy, Tantra , yoga Mystism, pyscology, Science and Religions Guide.
धम्मयात्रा व धम्म
धम्मयात्रा करणे का आवश्यक आहे ? या संबंधी केलेले विवेचन.
Jan 11, 2024
45 min
धम्मप्रवचन - जीवन व मृत्यु
जीवन म्हणजे अतिरिक्त उर्जा, जी जागृतपणे जगण्यात निर्माण होते अन्यथा जीवन केवळ मृत्यूची वाट पाहाणे आहे.
Jan 8, 2024
34 min
धम्मप्रवचन - धम्मचक्र प्रवर्तन दिन
अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन पंचशील बुद्ध विहार संत तुकाराम नगर पिंपरी आयोजित धम्म प्रवचनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना.
Oct 29, 2023
1 hr 1 min
बुद्ध धम्माचे सार
बुद्ध धम्माचे सार शील समाधी प्रज्ञा या तीन मार्गांमध्ये आहे अशा प्रकारचे शिकवण भगवान बुद्धांनी दिली आहे.
Oct 29, 2023
37 min
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुळ आणि त्यांचे आजोबा मालोजीराव सकपाळ° यांचा थोडक्यात इतिहास.
Sep 6, 2023
6 min
जीवनमार्ग
धार्मिक जीवन मार्ग कसा असावा या संदर्भात केलेले विवेचन
May 20, 2023
21 min
निर्वाण, परिनिर्वाण व महापरिनिर्वाण
प्रबुध्द प्रेरणा बुध्दविहार,टिंगरे नगर पुणे याठिकाणी झेन मास्टर सुदस्सन यांनी आपल्या धम्मदेसनेमध्ये निर्वाण, परिनिर्वाण व महापरिनिर्वाण यांतील फरक समजून सांगितला. निर्वाण म्हणजे सोपाधिषेश निर्वाण, परिनिर्वाण म्हणजे निरुपाधिषेश निर्वाण व महापरिनिर्वाण म्हणजे महाशुन्य धम्मकायेची प्राप्ती होय.
Dec 8, 2022
57 min
जहं जहं चरण परे गौतम के- ( अध्याय २) भैंसों की देखभाल
जैसे चल वहा अपनी बैसो के लिए ताजा घास तलाश कर के रखता है, उसी प्रकार भिक्खू जानता है की सचेतना के चार चरणों से मुक्ती प्राप्त होती है|
Sep 27, 2022
17 min
धम्मचक्र प्रवर्तन दिन आषाढी पौर्णिमा या निमित्ताने दिलेले धम्म प्रवचन
बुद्धांनी आपल्या पंचवर्गीय भिक्षूंना सर्वप्रथम धम्मोपदेश केला. त्या उपदेशास धम्मचक्र प्रवर्तन दिन असे म्हटले जाते. त्यामध्ये त्यांनी मध्यम मार्गाची देशना केली.
Jul 14, 2022
55 min
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने वानवडी याठिकाणी दिले धम्मप्रवचन
बुद्ध अवस्था ही बहुआयामी आहे .ही अवस्था प्राप्त करणे हेच जीवनाचं इतिकर्तव्यत असले पाहिजे.
May 24, 2022
39 min
Load more