
जवळ जवळ २ दशकांनंतर बिहारच्या वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पामध्ये १५० च्या आसपास गिधाडांच्या संवर्धना साठी प्रकल्प आयोजित करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे निसर्ग प्रेमी, पक्षी प्रेमी, पर्यावरणवादी, जे ह्या पक्षांच्या दुर्मिळ होण्याने चिंताग्रस्त झाले होते त्यांना आशेचा किरण मिळाला आहे. NarratorJuee KhopkarContent ByJanhavi Jadhav आमच्या संपर्कात रहा! आम्हाला आपले अभिप्राय आणि प्रतिक्रिया ऐकण्यास आवडेल!Instagram: https://www.instagram.com/naturalist_foundation/Facebook: https://www.facebook.com/naturalist.team जर आपणास podcast series आवडली असेल तर कृपया Like बटन दाबण्यास विसरू नका आणि अधिक माहितीपूर्ण विषयांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा.आपण आमचे videos अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी Share करा आणि Updated राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल subscribe करा !https://www.youtube.com/channel/UCZYn4EV8y6Lq36jR-WC24Sw खुणा आणि अॅडव्हेंचरपासून ब्लॉग आणि निसर्गापर्यंत प्रत्येक गोष्ट अद्ययावत राहण्यासाठी आमची वेबसाइट पहा!https://www.naturalistfoundation.org/ धन्यवाद!!
Aug 10, 2021
9 min

गाय आणि तीचे महत्त्व अनादी काळापासून सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहे. गायीपासून उत्पादित प्रत्येक वस्तू मानवी जीवनासाठी उपयुक्त आहे, मग ते दूध असो वा तीचे गोमूत्र अथवा शेण. आता हीच गाय प्लास्टिकजन्य महाप्रदुषणापासून बचावासाठी कशी उपयोगी पडेल हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत. Hostअनन्या आठल्ये आमच्या संपर्कात रहा! आम्हाला आपले अभिप्राय आणि प्रतिक्रिया ऐकण्यास आवडेल!Instagram: https://www.instagram.com/naturalist_foundation/Facebook: https://www.facebook.com/naturalist.team जर आपणास podcast series आवडली असेल तर कृपया Like बटन दाबण्यास विसरू नका आणि अधिक माहितीपूर्ण विषयांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा.आपण आमचे videos अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी Share करा आणि Updated राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल subscribe करा !https://www.youtube.com/channel/UCZYn4EV8y6Lq36jR-WC24Sw खुणा आणि अॅडव्हेंचरपासून ब्लॉग आणि निसर्गापर्यंत प्रत्येक गोष्ट अद्ययावत राहण्यासाठी आमची वेबसाइट पहा!https://www.naturalistfoundation.org/ धन्यवाद!!
Jul 29, 2021
7 min

भारतातील प्रथम असा बहुभाषिक निसर्ग आणि वन्यजीव संरक्षण पॉडकास्ट.आपल्यासाठी घेऊन येत आहे वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भातील अलीकडील बातम्या, घटना, नवीनतम वैज्ञानिक संशोधन आणि सरकारी धोरणे, आश्चर्यकारक व्यक्तिमत्त्वांचे किस्से आणि रोमांचकारक आरण्यकथा.
Jul 17, 2021
1 min

आजच्या भागात आपण बेलापूर येथील काही रहिवाशांनी निसर्ग जपून तिथल्या वन्यप्राण्यांना नांदायला कशी मदत केली याची गोष्ट ऐकणार आहोत.HostJuee Khopkarhttps://instagram.com/justjuee?igshid=14fcx1xli6du9https://www.youtube.com/channel/UCoRCPzug7mKcglEfNAnMA8Qआमच्या Instagram व Facebook हॅन्डल्स वर तुमचे मत द्यायला विसरू नका.Instagram: https://www.instagram.com/naturalist_foundation/Facebook: https://www.facebook.com/naturalist.teamPatreon वर आमचे समर्थन करा !https://www.patreon.com/naturalistfoundationधन्यवाद!!
Feb 11, 2021
11 min

नमस्कार ! तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2020 हा वर्ष धक्कादायक बातम्यांनी भरलेला होता. त्यामुळे आपण सगळे 2021 कडे आशेने बघत होतो. त्यामुळे या नवीन वर्षाची सुरुवात एका चांगल्या बातमीने करूया. आता सुरू होत आहे वनराईची वाणी चा नवीन सीझन. या सीझनमध्ये आपण बातम्यांच्या व्यतिरिक्त पर्यावरण संबंधित अनेक विविध विषयांवर चर्चा करणार आहोत. त्याच बरोबर निसर्गतज्ञांशी संवाद साधणार आहोत. त्यामुळे असाच आम्हाला पाठिंबा देत राहा आणि आम्ही तुमच्यासाठी दर आठवड्याला नवीन माहिती आणत राहू. या भागामध्ये आपण सन २०२० मध्ये वन्यजीवांसह घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल बोलू. या वृत्तामुळे आम्हाला विश्वास आहे की अजूनही आपण एकत्र काम केल्यास आपले वन्यजीव वाचवू शकतो. HostGauri Joshihttps://instagram.com/gauri_d_birder?igshid=5sf4681ltiiw आमच्या Instagram व Facebook हॅन्डल्स वर तुमचे मत द्यायला विसरू नका. Instagram: https://www.instagram.com/naturalist_foundation/Facebook: https://www.facebook.com/naturalist.team Patreon वर आमचे समर्थन करा !https://www.patreon.com/naturalistfoundation धन्यवाद!!
Jan 15, 2021
11 min

Contents1) 00:25 एअरपोर्ट साठी उत्तराखंड एलिफंट रिझर्व्हच्या ५४०० कि.मी. भागाचे संरक्षण मागे घेतले जाणार आहे2) 03:54 काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील कॉरिडॉर फ्रागमेंटेशनमुळे जनावरांचे असामान्य एकाग्रता आढळून आली3) 08:22 वेटलॅंड्स आणि हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी पूराचा उपयोग होऊ शकतो Content CreatorsSatyajeet Patil ( https://instagram.com/satyajeeeeeet?igshid=1a1ril4j5xr8y )Krutika Pathak ( https://instagram.com/pathak.krutika?igshid=1t4twfreh0ifg HostArpita Pawar आमचा Facebook हॅन्डल : https://www.facebook.com/naturalist.teamआमचा Instagram हॅन्डल : https://www.instagram.com/naturalist_foundation/तुम्ही आमच्या Social Media हॅन्डल्स वर तुमचे reviews देऊ शकता आणि पुढच्या भागात काय ऐकायला आवडेल ते सुद्धा सांगा Patreon वर आमचे समर्थन करा !https://www.patreon.com/naturalistfoundation
Dec 8, 2020
11 min

वनराई ची वाणी हा नॅचरलीस्ट फाऊंडेशन चा पॉडकास्ट आहे. आजच्या एपिसोड मध्ये गोव्यातले नॅचरलीस्ट ओंकार धारवाडकर, गोवाच्या जैवविविधतेशी ओळख करून देणार आहेत. त्याच बरोबर मोल्लेम अभयारण्याला वाचविण्याच्या चळवळीबद्दल त्यांच्याकडून ऐकुया. मोल्लेम चळवळीला तुमची साथ देण्यासाठी कृपया ह्या लिंक वर क्लिक कराLet India Breathe : https://letindiabreathe.in/AmcheMollemLinktree : https://linktr.ee/savemollemअधिक माहितीसाठी ह्या लिंक्स वर क्लिक करा Amche Mollem (mymollem.goa) : https://www.instagram.com/mymollem.goa/?igshid=g7tc2t7aaayzA Student's Library (mollem.memory.project) : https://www.instagram.com/mollem.memory.project/?igshid=xqh5y8k4slixओंकार सरांचा इंस्टाग्राम हॅन्डल : https://www.instagram.com/omkar_dharwadkar/Mrugaya Expeditions : https://www.mrugayaxpeditions.com/आमचा इंस्टाग्राम हॅन्डल : https://www.instagram.com/naturalist_foundation/Patreon वर आमचे समर्थन करा https://www.patreon.com/join/naturalistfoundation
Nov 24, 2020
17 min

वनराई ची वाणी हा नॅचरलीस्ट फाऊंडेशन चा पॉडकास्ट आहे. आजच्या एपिसोड मध्ये आम्ही एक नवीन मुलाखत तुमच्या साठी आणली आहे. ब्रम्हपूत्र नदी भारत आणि संपूर्ण एशिया खंडातील नैसर्गिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची नदी आहे. आपले आजचे पाहुणे मयुरेश हेंद्रे या नदीशी जवळचा संबंध साधून आहेत. त्यांचे फोटोग्राफीच्या क्षेत्रात कौशल्य आहे आणि काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात त्यांनी टिपलेल्या दुर्मिळ अशा गोल्डन टायगर ची गोष्ट आज आपण त्यांच्याकडून आयकू.यूट्यूब, स्पॉटिफाई, सावन आणि इतर पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर पॉडकास्ट उपलब्ध आहे.आजचे होस्टसत्यजीत पाटीलPatreon वर आमचे समर्थन करा. https://www.patreon.com/join/naturalistfoundation चित्र क्रेडिट: मयुरेश हेंद्रेखालील प्लॅटफॉर्मवर मयुरेश हेंद्रे यांचे अनुसरण करण्यास विसरू नका1. Instagram : https://www.instagram.com/mayuresh_hendre_photography/2. YouTube : https://www.youtube.com/channel/UCAM__EIlO7_wqTF2gAz4ObA/featured
Nov 14, 2020
46 min

वनराई ची वाणी हा नॅचरलीस्ट फाऊंडेशन चा पॉडकास्ट आहे. आजचा एपिसोड जरा वेगळा असणार आहे. मालवण चे नाव आपण ऐकलंच असेल. तो अथांग समुद्र आणि त्याचा शांत किनारा, जवळ लागलेल्या होडी आणि विचारांना साद देणाऱ्या लाटा. ऐकून बारा वाटलं ना ?? तर आजच्या भागात आपण मालवणच्या सांस्कृतिक आणि सागरी सौंदर्यावर आजच्या पाहुण्यांबरोबर, म्हणजेच कौस्तुभ वार्डे यांच्या सोबत संवाद साधणार आहोत. आजचे होस्ट: प्रज्वल कदम Patreon वर आमचे समर्थन करा. https://www.patreon.com/join/naturalistfoundation
Oct 31, 2020
1 hr 4 min

Contents 1) 00:50 कोरल्स चे ट्रांसलोकेशन2) 04:29 पोल्ट्री मुळे पर्यावरणाला हानी होवू शकते3) 01:43 डॅमसेलफ्लायच्या नवीन प्रजातींचा शोधContent CreatorsGauri JoshiKrutika PathakMuskan HostKrutika PathakPatreon वर आमचे समर्थन करा ! https://www.patreon.com/naturalistfoundation
Oct 20, 2020
15 min
Load more
