ट्रॅव्हल कट्टा | Travel Katta with Sunila Patil | Marathi Travel Podcast
ट्रॅव्हल कट्टा | Travel Katta with Sunila Patil | Marathi Travel Podcast
Veena World
As the name suggests, Travel Katta is a casual conversation hub hosted by Sunila Patil, where seasoned travellers gather to share their incredible travel stories. This podcast is designed to educate and entertain, offering a blend of captivating stories, unique experiences, valuable knowledge, stunning visuals, and much more. A fresh episode drops every alternate Wednesday. Join us on this journey of exploration and discovery – see you on the other side!जसे नाव सुचवते, Travel Katta म्हणजेच एक गप्पांचा कट्टा, जिथे होस्ट सुनीला पाटील अनुभवी प्रवाशांसोबत त्यांच्या रोमांचक प्रवासकथा शेअर करतात. हा पॉडकास्ट तुमचं मनोरंजन करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे, जिथे तुम्हाला मिळतील अद्भुत कथा, अनोखे अनुभव, मौल्यवान ज्ञान, नेत्रदीपक दृश्ये आणि बरंच काही. नवीन एपिसोड दर पंधरवड्यात बुधवारी उपलब्ध होईल. नवीन अनुभव आणि कथा ऐकण्यासाठी तयार राहा. चला, या अनोख्या प्रवासाचा भाग बनूया!
🇺🇸🔁 America – Repeat Travellers साठी offbeat प्रवास! 🌊🍂 Travel Katta with Sunila Patil and Aditi Sukhtankar
👨‍👩‍👧 अमेरिकेत नातेवाईकांकडे राहणार आहेत, पण roadtrip कुठे करायची तेच कळत नाही?📍California ते Virginia – तुमची Customised USA holiday Veena World सोबत प्लॅन करा आणि नातेसंबंधांमध्ये नवीन आठवणींची भर घाला!🔗 https://www.veenaworld.com/world/united-states-tour-packages/c?utm_source=tkpod&amp;utm_medium=virgepi&amp;utm_campaign=fullep☎️✉️ तुमच्या प्रवासासाठी मदतीसाठी आम्हाला [email protected] वर लिहा किंवा +912221017979 आणि +912221016969 या क्रमांकांवर कॉल करा.----------------------------------------------------------------------------------🇺🇸 Offbeat America – Repeat Travellers साठी California ते Virginia चा प्रवास!✈️🌄या कट्ट्यावर Sunila Patil यांच्यासोबत आहेत Sartha Global Marketing मधून Aditi Sukhtankar – आणि त्यांच्या गप्पांमधून उलगडतोय एक असा अमेरिका प्रवास, जो खास आहे repeat travellers साठी!या एपिसोडमध्ये तुम्ही ऐकणार आहात…🍷 San Francisco च्या जवळचा Tri-Valley – Pleasanton, Livermore आणि Dublin ह्या charming टोवनस बद्दल, जिथे wine, beer, caffeine आणि ice-cream trails मिळतात, आणि त्याचबरोबर shopping, stay options, आणि vegetarian food सुद्धा!💧 Lake Tahoe – crystal-clear पाण्याचं (99.94% clarity!) सुंदर सरोवर, M.S. Dixie II नावाचं boat cruise आणि snow experiences!🎂 Occasion-special destination – Lake Tahoe वर birthday, anniversary साजरा करण्याचा अनुभव आणि iconic Highway 1 चा सफरनामा!🏔️ Mammoth Lakes – panoramic view असलेलं Mammoth Mountain, आणि Bodie Historic State Park या haunted ghost town ची थरारक गोष्ट!तसंच…🍁 आता नजर फिरवूया Eastern USA कडे – Virginia राज्यात! जिथे Jamestown हे living history museum, Shenandoah Valley ची National Park, आणि iconic Chesapeake Bay Tunnel हे सगळं पाहायला मिळतं!🇺🇸 Washington D.C. पासून सुरू होणारा हा भाग repeat travellers साठी का खास आहे, आणि Virginia चं ‘something for everyone’ हे tagline खरं का ठरतं – ह्याचा सुंदर उलगडा ह्या एपिसोड मध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल!🎯 कुठल्या सीझनमध्ये जावं? कुठे थांबावं? काय explore करावं?या एपिसोडमध्ये Sunila आणि Aditi देतात सगळ्या प्रश्नांची उत्तरं!🎧 कट्ट्यावर भेटूया – Offbeat America explore करायला विसरू नका!-----------------------------------------------------------------------------------⚠️ अस्वीकृती: या एपिसोडमध्ये वापरलेले कोणतेही व्हिडिओ फुटेज आमच्याकडे मालकीचे नाही. हे फुटेज, स्टॉक फुटेज आहे किंवा त्यांचे संबंधित मालकांचे आहे. एपिसोड दरम्यान स्क्रीनवर योग्य क्रेडिट्स दिले आहेत.-----------------------------------------------------------------------------------🌟 Singapore च्या स्थानिक जीवनशैलीचा अनुभव घ्या आणि शहराच्या सांस्कृतिक रंगतदार गोष्टी शोधा,  The Singapore Local Podcast च्या साथीने – तुमच्यासाठी खास मार्गदर्शक!🎧✨ इथे पाहा: https://linktr.ee/TheSingaporeLocal-----------------------------------------------------------------------------------तुम्ही आमचं सोशल मीडियावर फॉलो करू शकता: ➡️ सुनीला पाटील, सह-संस्थापक, CNO आणि CPO - वीणा वर्ल्ड (https://www.veenaworld.com/)- इंस्टाग्राम: https://www.instagram.com/sunila_patil/- लिंक्डइन: https://www.linkedin.com/in/sunila-patil-a7152680/➡️ अदिती सुखटणकर, सिनियर मार्केटिंग मॅनेजर - Sartha Global (https://www.sarthaglobal.com/)- इंस्टाग्राम: <a href="https://www.instagram.com/aditisukhatankar" target="_blank" rel="noreferrer...
Jul 30, 2025
29 min
🙏🏻 Uttarakhand: Spirituality आणि Adventure एकत्र! 🚣‍♀️ Travel Katta | Sunila Patil & Sanjiv Nandodkar
🙏🏻 देवभूमीची हाक – Kedarnath ते Badrinath!👉🏻 Veena World सोबत Char Dham Yatra बुक करा आणि तुमच्या श्रद्धेला एक नवा अर्थ द्या!🔗 https://www.veenaworld.com/india/char-dham-yatra-tour-packages/spl?utm_source=tkpod&amp;utm_medium=ukepi&amp;utm_campaign=uttarakhand☎️✉️ तुमच्या प्रवासासाठी मदतीसाठी आम्हाला [email protected] वर लिहा किंवा +912221017979 आणि +912221016969 या क्रमांकांवर कॉल करा.----------------------------------------------------------------------------------🌄🕉️ Uttarakhand: Gangotri पासून Jim Corbett National Park पर्यंतचा अनुभव! 🐾🚶‍♀️या कट्ट्यावर Sunila Patil यांच्यासोबत आहेत Veena World चे अनुभवी Tour Manager Sanjeev Nandodkar, जे आपल्याला घेऊन जातात Uttarakhand च्या एका सुंदर आणि माहितीपूर्ण प्रवासात — जिथे अध्यात्म, निसर्ग, ट्रेक्स आणि ट्रिव्हिया सगळं काही आहे!या एपिसोडमध्ये तुम्ही ऐकणार आहात:🗺️ Uttarakhand राज्य कसं तयार झालं आणि त्यामागचा इतिहास काय आहे?🏞️ Kumaon आणि Garhwal region म्हणजे नक्की काय? आणि त्यांच्यातला फरक काय?🌊 Ganga river चा पौराणिक उगम – Gangotri पासून सुरुवात होऊन पंचप्रयाग पर्यंतचा प्रवास कसा असतो?🚶‍♂️ Kedarnath trek – किती खरं आहे सिनेमात दाखवलेलं? आणि actual ट्रेक किती stretch करतो?🎥 Bollywood आणि Kedarnath – केवळ एक लोकेशन नाही, तर एक cinematic inspiration!🪔 Haridwar मधली Ganga Aarti – सर्वात magical अनुभव कुठे मिळतो?🌸 Kumbh Mela – Sunila Patil यांनी अनुभवलेला हा अद्वितीय spiritual moment ऐकायला विसरू नका!🌊 Rishikesh आणि rafting – Uttarakhand adventure junkies साठी का favourite आहे?⛰️ Nainital आणि Mussoorie – फक्त थंड हवामान नाही, तर दोघांच वेगळं charm!🐘 Jim Corbett National Park – safari बाबतचे चुकीचे समज, expectations आणि इथली खरी वाघांची कहाणी!📖 Jim Corbett पार्क तयार का आणि कसं झालं?🎯 आणि शेवटी – Uttarakhand कोणासाठी perfect आहे?हा एपिसोड म्हणजे एक soulful, scenic आणि spiritual सफर – जिथे तुम्हाला ट्रेक्स, टेकड्या, ट्रिव्हिया आणि ट्रॅडिशन यांचं जबरदस्त मिश्रण ऐकायला मिळेल!🎧 कट्ट्यावर भेटूया – Sunila आणि Sanjeev यांच्या गप्पांमधून Uttarakhand explore करायला विसरू नका!-----------------------------------------------------------------------------------⚠️ अस्वीकृती: या एपिसोडमध्ये वापरलेले कोणतेही व्हिडिओ फुटेज आमच्याकडे मालकीचे नाही. हे फुटेज, स्टॉक फुटेज आहे किंवा त्यांचे संबंधित मालकांचे आहे. एपिसोड दरम्यान स्क्रीनवर योग्य क्रेडिट्स दिले आहेत.-----------------------------------------------------------------------------------🌟 Singapore च्या स्थानिक जीवनशैलीचा अनुभव घ्या आणि शहराच्या सांस्कृतिक रंगतदार गोष्टी शोधा,  The Singapore Local Podcast च्या साथीने – तुमच्यासाठी खास मार्गदर्शक!🎧✨ इथे पाहा: https://linktr.ee/TheSingaporeLocal-----------------------------------------------------------------------------------तुम्ही आमचं सोशल मीडियावर फॉलो करू शकता: https://www.veenaworld.com/➡️ सुनीला पाटील, सह-संस्थापक, CNO आणि CPO - वीणा वर्ल्ड- इंस्टाग्राम: https://www.instagram.com/sunila_patil/- लिंक्डइन: https://www.linkedin.com/in/sunila-patil-a7152680/➡️ संजीव नांदोडकर, टूर मॅनेजर - वीणा वर्ल्ड- इंस्टाग्राम: https://www.instagram.com/nandodkar_sanjiv/- लिंक्डइन: <a href="https://www.linkedin.com/in/sanjiv-nandodkar-12576b124/" target="_blank" rel="noreferrer...
Jul 16, 2025
30 min
🌌🐳 Iceland: अग्नी आणि बर्फाचा देश 🔥❄️Travel Katta | Sunila Patil & Hitesh Sonawane
🇮🇸 Northern Lights, Blue Lagoon, Lava Caves – निसर्गाचं असं रूप तुम्ही कधी पाहिलं नसेल!👉🏻 वीणा वर्ल्डसोबत Iceland ट्रिप बुक करा आणि थरारक अनुभवांची तयारी सुरू करा!🔗 https://www.veenaworld.com/world/iceland-tour-packages/c?utm_source=tkpod&amp;utm_medium=desc&amp;utm_campaign=iceland&amp;utm_term=ytdesc☎️✉️ तुमच्या प्रवासासाठी मदतीसाठी आम्हाला [email protected] वर लिहा किंवा +912221017979 आणि +912221016969 या क्रमांकांवर कॉल करा.----------------------------------------------------------------------------------❄️🔥 Iceland: थंडीच्या कुशीत एक fiery अनुभव!या कट्ट्यावर Sunila Patil सोबत आहेत Veena World चे tour expert Hitesh Sonawane, जे Iceland ला explore करून नुकतेच परतलेत — आणि Iceland फक्त travel नाही, तर  nature चं एक रिअल life spectacle आहे!ह्या एपिसोड मध्ये तुम्ही ऐकणार आहात…🎬 Gerua गाण्याच्या एका गाजलेल्या शूटमुळे Iceland कसा बनला एकदम hot favourite? Bollywood आणि Indian पर्यटकांमधला connect, आणि travel decisions मागचं मानसशास्त्र!🌋 Iceland मधे एकही manmade monument नाही – पण तरीही Instagram-worthiness इथे literally दर ५ मिनिटांनी आहे!📍Reykjavík – एक छोटं शहर, पण ट्रिपचा launchpad देखील म्हणता येईल Golden Circle आणि Diamond Circle – ह्यांचा वापर ट्रिप perfectly प्लॅन करायला कसा करायचा?🧊 Into the Glacier, Arctic Circle cross, Lava Tubes, Behind the Waterfall trails – adventure junkies साठी तर हे एक heavenच!💙 Blue Lagoon – relaxation + science = एक अविस्मरणीय असा experience! त्यामागचे  geology, warmth आणि surprise elements सुद्धा जाणून घ्या.🐳 Whale watching करताना काय खास बघायला मिळतं? Midnight Sun की Northern Lights – कोणत्या season ला जायचं हे समजून घ्या!🍲 Vegetarian folks – Iceland मध्ये खाणं मिळतं का? Hospitality कशी आहे? Indian palate साठी काही खास आहे का?🎁 आणि शेवटी – souvenirs! Lava stones, woollen goodies आणि Iceland चे खास keepsakes कोणते?हा एपिसोड केवळ Iceland विषयी माहिती देत नाही, तर तुम्हाला तिथे virtually teleport करतो — निसर्ग, गप्पा आणि अनुभवांनी भरलेला कट्टा, ज्यामुळे तुम्ही ट्रिप book करण्यासाठी अजून एक reason शोधायला लागणार नाही!-----------------------------------------------------------------------------------⚠️ अस्वीकृती: या एपिसोडमध्ये वापरलेले कोणतेही व्हिडिओ फुटेज आमच्याकडे मालकीचे नाही. हे फुटेज, स्टॉक फुटेज आहे किंवा त्यांचे संबंधित मालकांचे आहे. एपिसोड दरम्यान स्क्रीनवर योग्य क्रेडिट्स दिले आहेत.-----------------------------------------------------------------------------------🌟 Singapore च्या स्थानिक जीवनशैलीचा अनुभव घ्या आणि शहराच्या सांस्कृतिक रंगतदार गोष्टी शोधा,  The Singapore Local Podcast च्या साथीने – तुमच्यासाठी खास मार्गदर्शक!🎧✨ इथे पाहा: https://linktr.ee/TheSingaporeLocal-----------------------------------------------------------------------------------तुम्ही आमचं सोशल मीडियावर फॉलो करू शकता: https://www.veenaworld.com/➡️ सुनीला पाटील, सह-संस्थापक, CNO आणि CPO - वीणा वर्ल्ड- इंस्टाग्राम: https://www.instagram.com/sunila_patil/- लिंक्डइन: https://www.linkedin.com/in/sunila-patil-a7152680/➡️ हितेश सोनावणे, टूर मॅनेजर - वीणा वर्ल्ड- इंस्टाग्राम: https://www.instagram.com/hitesh_sonawane2901/- फेसबुक: <a href="https://www.facebook.com/hitesh.sonawane.14/" target="_blank" rel="noreferrer...
Jul 2, 2025
35 min
🍜⛩️ Japan – तुमचं Ultimate Travel Plan 🎌🎎Travel Katta | Sunila Patil & Megha Shinde
🇯🇵 वीणा वर्ल्डसोबत करा जपानची सफर – जिथे cherry blossoms चं स्वप्न, Fujiचं सौंदर्य आणि Kyotoच्या मंदिरांतली शांतता तुमचं मन जिंकून जाईल!👉🏻 आजच बुक करा आणि जगायला लागा तुमचं जपानी स्वप्न – वीणा वर्ल्डसोबत!🔗 https://www.veenaworld.com/world/japan-tour-packages/c?utm_source=teclpodcast&amp;utm_medium=podcastdescription&amp;utm_campaign=japanepisode&amp;utm_term=youtube☎️✉️ तुमच्या प्रवासासाठी मदतीसाठी आम्हाला [email protected] वर लिहा किंवा +912221017979 आणि +912221016969 या क्रमांकांवर कॉल करा.----------------------------------------------------------------------------------⛩️Japan ट्रिप Instagram-worthy हवीये ना? मग प्लॅन Instagram वर शोधू नका – हा एपिसोड ऐका!Sunila Patil चा हा खास कट्टा Megha Shinde बरोबर – ज्यांनी Japan explore केलंय beyond the guidebooks!या एपिसोडमध्ये तुम्ही ऐकू शकता:🗺️ Japan – Indian ट्रॅव्हलर्समध्ये इतकी लोकप्रिय का आहे?👘 Hospitality, cleanliness आणि culture – Megha चे खास अनुभव🚆 First time Japan? Solo vs Group Tour – काय आहे बेस्ट?💰 Expensive आहे का खरंच Japan? Budget hacks आणि myths busted!🥬 Vegetarian meals in Japan – रेस्टॉरंटने केलेली खास dish Megha साठी🏙️ Tokyo, Osaka, Nara, Kyoto – iconic places &amp; स्थानिक गोष्टी🗻 Alpine Route – Tateyama ते Tottori, Swiss vibes in Japan!🕊️ Hiroshima, Todaiji, Kinkakuji – इतिहासाची एक सुंदर भेट🌸 Cherry Blossom vs बाकी Seasons – Best time to visit?🙏 Japanese लोकांशी बोलताना काय etiquette ठेवावं?🚄 Shinkansen experience + Mount Fuji best view कुठे मिळेल?🇯🇵 तुमचं पहिलं Japan trip असो किंवा दुसरं-तिसरं, हा गप्पांचा कट्टा तुम्हाला एका अनोख्या अनुभवासाठी तयार नक्कीच करेल!-----------------------------------------------------------------------------------⚠️ अस्वीकृती: या एपिसोडमध्ये वापरलेले कोणतेही व्हिडिओ फुटेज आमच्याकडे मालकीचे नाही. हे फुटेज, स्टॉक फुटेज आहे किंवा त्यांचे संबंधित मालकांचे आहे. एपिसोड दरम्यान स्क्रीनवर योग्य क्रेडिट्स दिले आहेत.-----------------------------------------------------------------------------------🌟 Singapore च्या स्थानिक जीवनशैलीचा अनुभव घ्या आणि शहराच्या सांस्कृतिक रंगतदार गोष्टी शोधा,  The Singapore Local Podcast च्या साथीने – तुमच्यासाठी खास मार्गदर्शक! 🎧✨ इथे पाहा: https://linktr.ee/TheSingaporeLocal-----------------------------------------------------------------------------------तुम्ही आमचं सोशल मीडियावर फॉलो करू शकता:➡️ सुनीला पाटील, सह-संस्थापक, CNO आणि CPO - वीणा वर्ल्ड- इंस्टाग्राम: https://www.instagram.com/sunila_patil/- लिंक्डइन: https://www.linkedin.com/in/sunila-patil-a7152680/➡️ मेघा शिंदे - टूर मैनेजर - वीणा वर्ल्ड- इंस्टाग्राम: https://www.instagram.com/megha_shinde/- लिंक्डइन: https://www.linkedin.com/in/megha-shinde-3226b9178/-----------------------------------------------------------------------------------✏️ कृपया तुमच्या आवडत्या पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्मवर Travel Katta Podcast ला रेट करा किंवा रिव्ह्यू द्या आणि सपोर्ट करा:▶️ YouTube (https://www.youtube.com/@VeenaWorld/podcasts)🎧 Spotify (<a href="http://bit.ly/40wfbGE" target="_blank" rel="noreferrer...
Jun 18, 2025
43 min
🌉🧣 Europe - कधी आणि कसं Plan करायचं? 🥨🎫Travel Katta | Sunila Patil & Amol Salgar
😍Europe ट्रिप करायचं मनात आहे, पण सुरू कुठून करायचं हे कळत नाहीये? Visa, खर्च, sightseeing – सगळ्याने  गोंधळून गेले आहात? मग हा एपिसोड खास तुमच्यासाठी आहे! 🇪🇺🎧या आठवड्याच्या Travel Katta मध्ये, Veena World मधून Sunila Patil गप्पा मारत आहेत Amol Salgar - Senior Tour Manager यांच्यासोबत – ज्यांनी युरोपचा पहिला अनुभव घेतल्यानंतर आजवर शेकडो भारतीय ट्रॅव्हलर्सना युरोप फिरवून आणले आहे.या एपिसोडमध्ये, तुम्ही ऐकू शकता:🧭 Tour Manager बनण्याचा Amol चा प्रवास आणि त्याची पहिली युरोप ट्रिप📌 युरोपमध्ये “सुरुवात कुठून करायची?” – पहिल्या ट्रिपसाठी योग्य सल्ला🎒 तुमच्या ट्रॅव्हल स्टाइलनुसार योग्य टूर कशी निवडावी?🥾 युरोपमध्ये एवढं पायी का चालावं लागतं? – Sustainability आणि अनुभव यांचं नातं🍷 Pizza आणि Pasta पलीकडचा Europe – स्थानिक जेवणाची खरी चव कशी घ्यावी?🎭 फेस्टिव्हल्स, लोकल संस्कृती आणि युरोपमधल्या छोट्या गोष्टींचं मोठं महत्व🪄 Amol चा खास किस्सा – Switzerland मधल्या पहिल्या दिवसाचा अनुभव📝 Visa, डॉक्युमेंट्स आणि ट्रिप प्लॅनिंग – कधी आणि कसं सुरू करावं?Europe ही फक्त फोटोसाठीची जागा नाही – ती एक अनुभवांची पर्वणी आहे आणि हाच अनुभव आपल्यासारख्या Indian ट्रॅव्हलर्ससाठी कसा खास करता येईल, हे सांगतायत Sunila आणि Amol.🎧 एकदा ऐकून पाहा – तुमची पहिली Europe ट्रिप आता अजून जवळ येईल! 🗺️🇫🇷🇮🇹🇩🇪-----------------------------------------------------------------------------------⚠️ अस्वीकृती: या एपिसोडमध्ये वापरलेले कोणतेही व्हिडिओ फुटेज आमच्याकडे मालकीचे नाही. हे फुटेज, स्टॉक फुटेज आहे किंवा त्यांचे संबंधित मालकांचे आहे. एपिसोड दरम्यान स्क्रीनवर योग्य क्रेडिट्स दिले आहेत.----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------🇫🇷🇮🇹 वीणा वर्ल्डसोबत अनुभवा युरोपची मनमोहक सफर – जिथे शाही वारसा, अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि कला-संस्कृतीची विलक्षण मेजवानी एकत्र अनुभवता येते!👉🏻 आजच बुक करा आणि सुरु करा तुमचं स्वप्नातलं युरोपियन प्रवासपर्व – वीणा वर्ल्डसोबत!🔗https://www.veenaworld.com/world/europe-tour-packages/s?utm_source=podcast&amp;utm_medium=description&amp;utm_campaign=europe☎️✉️ तुमच्या प्रवासासाठी मदतीसाठी आम्हाला [email protected] वर लिहा किंवा +912221017979 आणि +912221016969 या क्रमांकांवर कॉल करा.----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------🌟 Singapore च्या स्थानिक जीवनशैलीचा अनुभव घ्या आणि शहराच्या सांस्कृतिक रंगतदार गोष्टी शोधा,  The Singapore Local Podcast च्या साथीने – तुमच्यासाठी खास मार्गदर्शक!🎧✨ इथे पाहा: https://linktr.ee/TheSingaporeLocal-----------------------------------------------------------------------------------तुम्ही आमचं सोशल मीडियावर फॉलो करू शकता:➡️ सुनीला पाटील, सह-संस्थापक, CNO आणि CPO - वीणा वर्ल्ड - इंस्टाग्राम: https://www.instagram.com/sunila_patil/- लिंक्डइन: https://www.linkedin.com/in/sunila-patil-a7152680/➡️ अमोल सलगर - टूर मैनेजर - वीणा वर्ल्ड- इंस्टाग्राम: https://www.instagram.com/travelwithamolsalgar/- लिंक्डइन: https://www.linkedin.com/in/amol-salgar-21964832/-----------------------------------------------------------------------------------<br...
Jun 5, 2025
26 min
🛶🥱 Hampi, Pondicherry आणि “आळशी प्रवासाचे” फाईन आर्ट! 🌿🎨Travel Katta | Sunila Patil and Abhishek Khankar
तुमचं ट्रॅव्हलिंग बकेट लिस्टमधलं “Hampi” आणि “Pondicherry” अजूनही तसंच राहिलंय? किंवा तुम्हाला आळशी प्रवास म्हणजे नक्की काय हे समजून घ्यायचंय? मग हा एपिसोड आहे तुमच्यासाठी! 🎧🌍🎙️ या एपिसोडमध्ये Sunila Patil, Veena World मधून, गप्पा मारतात Abhishek Khankar (Lyricist &amp; Writer) यांच्यासोबत – जे स्वतःला proudly एक आळशी प्रवासी म्हणवतात आणि त्यांच्या या ट्रॅव्हलिंग स्टाईलबाबत भन्नाट insights शेअर करतात.🧳 काय ऐकायला मिळेल या एपिसोडमध्ये?☀️ “Sunrise पाहण्यासाठी डोंगर चढणं म्हणजे scam आहे!” – Abhishek चा हटके विचार🎒 कमी सामान, जास्त दिवस – प्रवासातली packing ची कला🪨 Hampi चं North आणि South version – coracle ride, bouldering ते historic temples पर्यंत🎭 आर्ट appreciation वर solid take – “इतिहास पहा, Insta नाही!”🎧 एक भन्नाट incident – जेव्हा courtyard मध्ये एक भन्नाट गोष्ट अचानक सापडली!🏖️ Pondicherry मध्ये शांत mornings, sunrise walk, आणि सुग्रास जेवण📋 तुमच्या पुढच्या Pondicherry ट्रिपसाठी Abhishek चा short plan आणि checklist🎯 ‘आळशी प्रवास’ म्हणजे काय? त्यामागचं logic आणि काही खूप valid points!ट्रिप म्हणजे रोजचं धावपळचं टाळून, स्वतःसाठी वेळ काढणं असं वाटतं का? मग हा एपिसोड नक्की ऐका – ट्रॅव्हलला नव्या नजरेनं पाहायला शिकवाल! 🧭🎧-----------------------------------------------------------------------------------⚠️ अस्वीकृती: या एपिसोडमध्ये वापरलेले कोणतेही व्हिडिओ फुटेज आमच्याकडे मालकीचे नाही. हे फुटेज, स्टॉक फुटेज आहे किंवा त्यांचे संबंधित मालकांचे आहे. एपिसोड दरम्यान स्क्रीनवर योग्य क्रेडिट्स दिले आहेत.----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------🏛️🌊 वीणा वर्ल्डसोबत Hampi आणि Pondicherry चा अनुभव घ्या – जिथे इतिहासाची गूढता आणि किनाऱ्याची शांतता एकत्र भेटते!👉🏻 आता बुक करा आणि तुमची सांस्कृतिक आणि निवांत ट्रिप सुरू करा – https://www.veenaworld.com/customized-holidays☎️✉️ तुमच्या प्रवासासाठी मदतीसाठी आम्हाला [email protected] वर लिहा किंवा +912221017979 आणि +912221016969 या क्रमांकांवर कॉल करा.----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------🌟 Singapore च्या स्थानिक जीवनशैलीचा अनुभव घ्या आणि शहराच्या सांस्कृतिक रंगतदार गोष्टी शोधा,  The Singapore Local Podcast च्या साथीने – तुमच्यासाठी खास मार्गदर्शक! 🎧✨ इथे पाहा: https://linktr.ee/TheSingaporeLocal-----------------------------------------------------------------------------------तुम्ही आमचं सोशल मीडियावर फॉलो करू शकता:➡️ सुनीला पाटील, सह-संस्थापक, CNO आणि CPO - वीणा वर्ल्ड- इंस्टाग्राम: https://www.instagram.com/sunila_patil/- X: https://x.com/SunilaPatil10➡️ अभिषेक खणकर, लैरिसिस्ट आणि लेखक- इंस्टाग्राम: https://www.instagram.com/khankarorama/- X: https://x.com/Abhi_Khankar-----------------------------------------------------------------------------------✏️ कृपया तुमच्या आवडत्या पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्मवर Travel Katta Podcast ला रेट करा किंवा रिव्ह्यू द्या आणि सपोर्ट करा:▶️ YouTube (https://www.youtube.com/@VeenaWorld/podcasts)🎧 Spotify (http://bit.ly/40wfbGE)🍎 Apple Podcasts (<a...
May 22, 2025
41 min
🚐🌲California Carnival: फक्त रोडट्रिप नाही, धम्माल अनुभव आहे! 🇺🇸🎬 Travel Katta | Sunila & Bhushan
जर तुम्ही अशी ट्रिप शोधत असाल जिथे वाळवंट, समुद्र किनारा, जंगलं आणि ग्लॅमर यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन मिळेल, तर Veena World ची  California Carnival टूर तुमच्यासाठीच आहे! 🇺🇸🌴🎙️ या एपिसोडमध्ये Sunila Patil, Co-founder आणि CPO, Veena World, गप्पा मारत आहेत Bhushan Gupte, Tour Manager, Veena World यांच्यासोबत – जे California Carnival या भन्नाट रोडट्रिपबद्दल सविस्तर माहिती सांगतात.🌍 या एपिसोडमध्ये काय ऐकायला मिळेल? 🚗 LA, Las Vegas, Mammoth Lake, Yosemite आणि San Francisco – 10 दिवसांची जबरदस्त रोडट्रिप🎬 Hollywood चा इतिहास आणि Universal Studio चा ग्लॅमरस अनुभव🌄 Yosemite National Park आणि Death Valley च्या नावामागची गोष्ट🎰 Las Vegas – प्रत्येक वयोगटासाठी खास आकर्षणं🚁 Grand Canyon चं अविस्मरणीय हवाई दृश्य🌲 Skyscraping Trees – Red Wood आणि Sequoia चं रहस्य📍 Santa Barbara मधील Sunila यांचा खास अनुभव🏞️ Mammoth Lake – California मधील अप्रतिम, पण कमी ऐकलेलं हिल टाउन आणि तिथल्या नैसर्गिक सौंदर्याची मजाजर तुम्ही कधी California ला जाण्याचा विचार करत असाल, तर ही रोडट्रिप तुमचं प्लॅनिंग आणखी खास बनवेल – हा एपिसोड आहे त्यासाठी परफेक्ट गाइड! 🎧✨-----------------------------------------------------------------------------------⚠️ अस्वीकृती: या एपिसोडमध्ये वापरलेले कोणतेही व्हिडिओ फुटेज आमच्याकडे मालकीचे नाही. हे फुटेज, स्टॉक फुटेज आहे किंवा त्यांचे संबंधित मालकांचे आहे. एपिसोड दरम्यान स्क्रीनवर योग्य क्रेडिट्स दिले आहेत.----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------🇺🇸✨ वीणा वर्ल्डसोबत California चा अद्वितीय अनुभव घ्या – जिथे प्रत्येक क्षण नवीन कहाणी सांगतो!👉🏻 आता बुक करा आणि तुमची California सफर सुरू करा - https://www.veenaworld.com/package/california-carnival-tour-package-amcf☎️✉️ तुमच्या प्रवासासाठी मदतीसाठी आम्हाला [email protected] वर लिहा किंवा +912221017979 आणि +912221016969 या क्रमांकांवर कॉल करा.----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------🌟 Singapore च्या स्थानिक जीवनशैलीचा अनुभव घ्या आणि शहराच्या सांस्कृतिक रंगतदार गोष्टी शोधा,  The Singapore Local Podcast च्या साथीने – तुमच्यासाठी खास मार्गदर्शक! ✨🎧 इथे पाहा: https://linktr.ee/TheSingaporeLocal-----------------------------------------------------------------------------------तुम्ही आमचं सोशल मीडियावर फॉलो करू शकता:➡️ सुनीला पाटील, सह-संस्थापक, CNO आणि CPO - वीणा वर्ल्ड - इंस्टाग्राम - https://www.instagram.com/sunila_patil/- लिंक्डइन - https://www.linkedin.com/in/sunila-patil-a7152680/   ➡️ भुषण गुप्ते, टूर मॅनेजर - वीणा वर्ल्ड- इंस्टाग्राम- https://www.instagram.com/bhushan.gupte/ - लिंक्डइन - https://www.linkedin.com/in/bhushan-gupte-84b996269/-----------------------------------------------------------------------------------✏️ कृपया तुमच्या आवडत्या पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्मवर Travel Katta Podcast ला रेट करा किंवा रिव्ह्यू द्या आणि सपोर्ट करा:▶️ YouTube (https://www.youtube.com/@VeenaWorld/podcasts)🎧 Spotify (<a href="http://bit.ly/40wfbGE" target="_blank" rel="noreferrer...
Apr 30, 2025
31 min
☀️ उन्हाळी सुट्टी आणि 🇦🇺 Australia.. 🔟 कारणे, एक परफेक्ट कॉम्बो ✈️ Travel Katta | Sunila Patil & Nishant Kashikar
जर तुम्ही असा देश शोधत असाल जिथे अप्रतिम निसर्ग, भन्नाट थरार आणि जागतिक दर्जाचे अनुभव एकाच ट्रिपमध्ये मिळतील, तर ते Australia असायलाच हवं! 🇦🇺✨🎙️ या एपिसोडमध्ये Sunila Patil, Co-founder आणि CPO, Veena World, गप्पा मारत आहेत Nishant Kashikar, Country Manager - India &amp; Gulf, Tourism Australia यांच्यासोबत. ते सांगत आहेत १० भन्नाट कारणे ज्यामुळे तुमच्या पुढच्या उन्हाळी सुट्टीसाठी Australia हा बेस्ट पर्याय ठरेल!🌍 या एपिसोडमध्ये काय ऐकायला मिळेल?🌟 Australia ला पहिल्यांदाच भेट देणार आहात? ट्रिप प्लॅनिंगसाठी महत्वाच्या Tips!🐠 Great Barrier Reef बघायला पोहता यायलाच हवं का? Nishant हा myth दूर करतात.🌿 Daintree Rainforest and Australian adventure activities – इथलं विविध निसर्गरम्य वातावरण आणि हवामान प्रत्येक activity ला अनोखा अनुभव बनवतं!🏟️ Stadium tours – sports lovers साठी हे एकदम मस्ट आहे!🦘 Australian wildlife – जगात कुठेही न सापडणारे खास प्राणी आणि पक्षी!🚗 The Great Ocean Road – निसर्गरम्य रस्ते आणि परफेक्ट ड्रायव्हिंग अनुभव – self-drive लव्हर्ससाठी बेस्ट आहे! ✨ Experiential Luxury – Australia मधले खास luxury experiences कोणते?📜 Australian Visa – सोपी प्रक्रिया, कमी वेळेत मंजुरी, अगदी hassle-free!🍽️ Local Food – ताजं, चविष्ट आणि अनोख्या फ्लेवर्सने भरलेलं उन्हाळी सुट्टी कुठे घालवायची याचा विचार करत असाल, तर हा एपिसोड नक्की ऐका! 🎧✨-----------------------------------------------------------------------------------⚠️ अस्वीकृती: या एपिसोडमध्ये वापरलेले कोणतेही व्हिडिओ फुटेज आमच्याकडे मालकीचे नाही. हे फुटेज, स्टॉक फुटेज आहे किंवा त्यांचे संबंधित मालकांचे आहे. एपिसोड दरम्यान स्क्रीनवर योग्य क्रेडिट्स दिले आहेत.----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------🇦🇺✨वीणा वर्ल्डसोबत Australia चा अनोखा अनुभव घ्या – जिथे प्रत्येक सफर आठवणींच्या खजिन्यात भर घालते! 👉🏻 आता बुक करा आणि तुमची ऑस्ट्रेलियन सफर सुरू करा! https://www.veenaworld.com/world/australia-tour-packages/c☎️✉️ तुमच्या प्रवासासाठी मदतीसाठी आम्हाला [email protected] वर लिहा किंवा +912221017979 आणि +912221016969 या क्रमांकांवर कॉल करा.----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------🌟 Singapore च्या स्थानिक जीवनशैलीचा अनुभव घ्या आणि शहराच्या सांस्कृतिक रंगतदार गोष्टी शोधा,  The Singapore Local Podcast च्या साथीने – तुमच्यासाठी खास मार्गदर्शक!🎧✨ इथे पाहा: https://linktr.ee/TheSingaporeLocal-----------------------------------------------------------------------------------तुम्ही आमचं सोशल मीडियावर फॉलो करू शकता:➡️ सुनीला पाटील, सह-संस्थापक, CNO आणि CPO - वीणा वर्ल्ड (https://www.veenaworld.com/)- इंस्टाग्राम - https://www.instagram.com/sunila_patil/- लिंक्डइन - https://www.linkedin.com/in/sunila-patil-a7152680/➡️ निशांत काशीकर, कंट्री मैनेजर - भारत आणि गल्फ - टूरिज्म ऑस्ट्रेलिया (https://www.tourism.australia.com/en)- इंस्टाग्राम - https://www.instagram.com/nishantkashikar/- लिंक्डइन - https://www.linkedin.com/in/nishantkashikar/-----------------------------------------------------------------------------------✏️ कृपया तुमच्या आवडत्या पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्मवर Travel Katta...
Apr 2, 2025
32 min
🏔️ Arunachal Pradesh 🌸 निसर्ग सौंदर्य, ⛩️ मोनॅस्टरी आणि अनेक रहस्य! 🔦| Travel Katta | Sunila Patil & Sunil Kini
Travel Katta with Sunila Patil podcast च्या या रोमांचक भागात, आम्ही तुम्हाला अरुणाचल प्रदेशच्या एका चित्तथरारक प्रवासावर घेऊन जात आहोत - हे एक अद्भुत landscapes, समृद्ध संस्कृती आणि अविस्मरणीय साहसांचे स्वर्ग आहे!Veena Worldच्या Co-Founder आणि CPO Sunila Patil यांच्यासोबत Veena World Tour Manager Sunil Kini आहेत, जे या मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रदेशातील प्रत्यक्ष अनुभव शेअर करतात. 🚗✨🌨️ अरुणाचलच्या जादूचा अनुभव घ्या!Sela Pass ओलांडण्यापासून, जिथे बर्फाच्छादित शिखरे तुमचे स्वागत करतात, ते शक्तिशाली Nurnang Waterfall पाहण्यापर्यंत, Arunachal Pradesh हे निसर्ग प्रेमींसाठी एक स्वप्न सत्यात उतरवणारे आहे. 🏯 Tawang Monastery आणि एक Bollywood connection!पर्वतांमध्ये वसलेले शांत Tawang मठ एक्सप्लोर करा. आणि तुम्हाला माहित आहे का की येथे एका Bollywood गाण्याचे चित्रीकरण झाल्यानंतर सुंगेस्टर तलाव "माधुरी तलाव" म्हणून प्रसिद्ध झाला? 🎥💃 🛑 रस्त्यावरील आव्हानांवर मात करणे!प्रवास म्हणजे फक्त निसर्गरम्य दृश्ये नसून साहस आहे! Sunil Kini यांनी रस्त्यावरील अडचणींना कसे तोंड दिले आणि Veena World guests चा एक सुरळीत प्रवास कसा झाला याची एक रोमांचक कहाणी सांगितली आहे. 🚧👏रोमांचकारी road trip पासून ते hidden gems पर्यंत, हा भाग अरुणाचलमधील प्रवासाच्या tips आणि अवश्य भेट द्याव्यात अशा ठिकाणांनी भरलेला आहे!🎧 आताच tune in करा आणि हे अविश्वसनीय ठिकाण explore करण्यासाठी सज्ज व्हा! 💙✨-----------------------------------------------------------------------------------⚠️ अस्वीकृती: या एपिसोडमध्ये वापरलेले कोणतेही व्हिडिओ फुटेज आमच्याकडे मालकीचे नाही. हे फुटेज, स्टॉक फुटेज आहे किंवा त्यांचे संबंधित मालकांचे आहे. एपिसोड दरम्यान स्क्रीनवर योग्य क्रेडिट्स दिले आहेत.----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------🌍✨ वीणा वर्ल्ड टूर्सचा अनुभव घ्या: जिथे प्रत्येक प्रवास तुमच्यासाठी जग अधिक जवळ आणतो.👉🏻 आता बुक करा आणि तुमचा प्रवास सुरू करा! https://www.veenaworld.com/☎️✉️ तुमच्या प्रवासासाठी मदतीसाठी आम्हाला [email protected] वर लिहा किंवा +912221017979 आणि +912221016969 या क्रमांकांवर कॉल करा----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------🌟 Singapore च्या स्थानिक जीवनशैलीचा अनुभव घ्या आणि शहराच्या सांस्कृतिक रंगतदार गोष्टी शोधा,  The Singapore Local Podcast च्या साथीने – तुमच्यासाठी खास मार्गदर्शक!🎧✨ इथे पाहा: https://linktr.ee/TheSingaporeLocal-----------------------------------------------------------------------------------तुम्ही आमचं सोशल मीडियावर फॉलो करू शकता:➡️ सुनीला पाटील, सह-संस्थापक, CNO आणि CPO - वीणा वर्ल्ड- इंस्टाग्राम - https://www.instagram.com/sunila_patil/- लिंक्डइन - https://www.linkedin.com/in/sunila-patil-a7152680/➡️ सुनील किणी, टूर मैनेजर - वीणा वर्ल्ड- इंस्टाग्राम - https://www.instagram.com/sunnykini/- लिंक्डइन - https://www.linkedin.com/in/sunil-kini-8509ba59/-----------------------------------------------------------------------------------✏️ कृपया तुमच्या आवडत्या पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्मवर Travel Katta Podcast ला रेट करा किंवा रिव्ह्यू द्या आणि सपोर्ट करा:▶️YouTube (https://www.youtube.com/@VeenaWorld/podcasts)<br...
Mar 12, 2025
31 min
🇿🇦 SOUTH AFRICA: 🦁 भन्नाट गोष्टी आणि अद्‌भुत अनुभव 🌍 | Travel Katta | Sunila Patil & Sagar Chachad
➡️ Travel Katta with Sunila च्या आणखी एका धमाल एपिसोडमध्ये तुमचं स्वागत! 🌍✨ या आठवड्यात आपण बोलतोय साउथ आफ्रिकेबद्दल – निसर्गसौंदर्य, रोमांचक सफारी आणि अविस्मरणीय अनुभवांनी भरलेला हा देश! 🦁🏞️➡️ साउथ आफ्रिकाचं पहिलं दर्शन! 👀जेव्हा Sagar पहिल्यांदा South Africa मध्ये पोहोचला, तेव्हा त्याला कोणता अनुभव आला? या देशाची पहिली छाप काय होती? 🏞️ विविध संस्कृतींच्या संगमामुळे The Rainbow Nation म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशाबद्दल त्याच्या खास आठवणी आणि अनुभव नक्की ऐका! 🎙️➡️ Johannesburg – जंगल सफारी आणि Hot Air Balloon Ride! 🎈साउथ आफ्रिकेच्या Pilanesburg National Park मध्ये तुम्हाला Game Drives आणि wildlife वरून Hot Air Balloon Safari चा अनोखा अनुभव घेता येतो! 🦁🦓 MICE Tours साठी इथे खास प्रायव्हेट सफारीही आयोजित केली जाते. जंगलाचा हा रोमांचक अनुभव कसा असतो? हे Sagar कडून ऐकायला विसरू नका! 🌿➡️ Big 5 – जंगलातील राजे! 🐘🦁साउथ आफ्रिका म्हटलं की Big 5 म्हणजेच Lion, Elephant, Rhino, Leopard आणि Buffalo हे प्राणी डोळ्यासमोर येतात. पण, यांना 'Big 5' का म्हणतात? या नावामागची कथा काय आहे? 🎧 Sagar याबद्दलची रंजक माहिती तुमच्यासाठी घेऊन आलाय! 🌟➡️ Sun City – बॉलीवुडचं फेव्हरेट रिसॉर्ट! 🎥साउथ आफ्रिकेतील सर्वात प्रसिद्ध लक्झरी रिसॉर्ट Sun City च्या अद्भुत दुनियेत चला! 🌴🎡 हे ठिकाण एवढं खास का आहे? कोणत्या Bollywood Movies ची शूटिंग इथे झाली आहे? याबद्दल Sunila आणि Sagar सविस्तर चर्चा करत आहेत. 🎬➡️ Cape Town – निसर्ग, साहस Adventure  आणि इतिहास! 🏔️🚁Cape Town म्हणजे एक perfect blend – निसर्गसौंदर्य, साहस आणि इतिहास! येथे तुम्ही Table Mountain वर हेलिकॉप्टर राइड 🚁, समुद्रावर शांत क्रूझ 🚢, Cape of Good Hope चं दर्शन, Penguin Colony मधील गोंडस पेंग्विन्स 🐧 आणि थरारक Shark Cage Diving चा अनुभव घेऊ शकता! 😍➡️ Food Scene – Gold Restaurant आणि Bunny Chow! 🍛साउथ आफ्रिकेची खाद्यसंस्कृती तितकीच वेगळी आणि चविष्ट आहे! 😋 Gold Restaurant आजही आपल्या संस्कृतीचं वारसापण जपतं. तसेच, Bunny Chow हा अनोखा पदार्थ कसं तयार झालं? ह्या स्वादिष्ट गोष्टींचा शोध घ्या या एपिसोडमध्ये!🍽️🎧 हा रोमांचक एपिसोड ऐकायला विसरू नका! Subscribe करा Veena World Travel Katta ला आणि जाणून घ्या जगभरातील भन्नाट प्रवासकथा! ✨💙-----------------------------------------------------------------------------------⚠️ अस्वीकृती: या एपिसोडमध्ये वापरलेले कोणतेही व्हिडिओ फुटेज आमच्याकडे मालकीचे नाही. हे फुटेज, स्टॉक फुटेज आहे किंवा त्यांचे संबंधित मालकांचे आहे. एपिसोड दरम्यान स्क्रीनवर योग्य क्रेडिट्स दिले आहेत.----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------🌍✨ वीणा वर्ल्ड टूर्सचा अनुभव घ्या: जिथे प्रत्येक प्रवास तुमच्यासाठी जग अधिक जवळ आणतो.👉🏻 आता बुक करा आणि तुमचा प्रवास सुरू करा! https://www.veenaworld.com/world/south-africa-tour-packages/c☎️✉️ तुमच्या प्रवासासाठी मदतीसाठी आम्हाला [email protected] वर लिहा किंवा +912221017979 आणि +912221016969 या क्रमांकांवर कॉल करा.----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------🌟 Singapore च्या स्थानिक जीवनशैलीचा अनुभव घ्या आणि शहराच्या सांस्कृतिक रंगतदार गोष्टी शोधा, The Singapore Local Podcast च्या साथीने – तुमच्यासाठी खास मार्गदर्शक!🎧✨ इथे पाहा: https://linktr.ee/TheSingaporeLocal-----------------------------------------------------------------------------------तुम्ही आमचं सोशल मीडियावर फॉलो करू शकता:➡️ सुनीला पाटील, सह-संस्थापक, CNO आणि CPO - वीणा वर्ल्ड- इंस्टाग्राम - https://www.instagram.com/sunila_patil/- लिंक्डइन - https://www.linkedin.com/in/sunila-patil-a7152680/   ➡️ सागर चाचड, सीनियर टूर मैनेजर -...
Feb 26, 2025
40 min
Load more