The Happiness Giver Tales
The Happiness Giver Tales
harshada jadhav
Implementing learnings to my life and living the life to the fullest......and spreading joy and love through my podcasts.
११- जागतिक महिला दिन । स्त्री सशक्तिकरण.
स्त्री म्हणजे अशी अभिव्यक्ती असते जी फ़क्त आपल्या क्षणिक सुखासाठी जगत नसुन इतरांसाठी आपले जीवन जगत असते. तिला स्वतःपेक्षा आपल्या मुलांची जास्त काळजी असते. ती कधी कठोर तर कधी प्रेमळ असते, पण तिचे ते वागणे अगदी योग्य असते. काही.. व्यक्ती (समाजकटक) स्त्री ला कमी लेखतात पण त्यांना याची जाणीव नसते. 'कि ते हे सर्व जग तिच्यामुळेच पाहू शकलेले आहेत..., पण स्त्री हि स्त्री असते तिच्यामधे प्रचंड ताकद असते.. अश्याच महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Mar 8, 2022
6 min
१०-मराठी भाषा दिवस
२७ फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा दिवस सर्वत्र साजरा केला जातो.पण या मराठी भाषेला लोक विसरत चालले आहेत.तर ह्या भागात आपण मराठी भाषेचं महत्त्व जाणून घेत आहोत.
Feb 27, 2022
7 min
९-मराठा शौर्य दिन.
Let us know the bravery and might of Marathas
Jan 14, 2022
8 min
८-how to take care of your heart ❤️
In this episode you will come to know what are the steps we have to take for better heart health
Sep 30, 2021
9 min
७-नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची सात सूत्रं
नकारात्मक विचारांपासून दूर कसे‌ राहवं
May 25, 2021
8 min
६-स्वतः ला रीचार्ज करा
जर आपण दररोजच्या थकव्याचा सामना करत असाल तर आपल्याला आपली वैयक्तिक बॅटरी रिचार्ज करण्यासाठी काही पावले उचलण्याची आवश्यकता आहे. आपल्याला दररोज स्वत: ची काळजी घेणे आवश्यक आहे
May 11, 2021
4 min
५-सात गुण स्वतः ला स्पेशल बनविण्यासाठी
स्वतः ला स्पेशल बनविण्यासाठी काही टिप्स
Apr 20, 2021
6 min
४-Happy women's Day|women in my life
This is the episode publishing specially on the occasion of international women's Day. To show my gratitude towards them............ Special thanks to my mom,sister,mom in law,sister in law, Attu, Nani, chidku,ashu....... Thank you everyone for being into my life n guidance for life
Mar 8, 2021
3 min
३-ठेच लागलीच पाहिजे!
आयुष्यात ठेच लागत नाही तोपर्यंत मनुष्य शहाणा होत नाही....असच बरंच काही ह्या episode मध्ये सांगितले आहे
Mar 2, 2021
2 min
२-Art of living
Problems are part of our life we have to face it at any stage but sometimes we think a lot of problems instead of finding a solution to it......so enjoy your life and make your future better
Feb 23, 2021
2 min
Load more