Slower One (Cricket Gappa - Marathi)
Slower One (Cricket Gappa - Marathi)
Hrishikesh Sathe
Slower One किस्से: इडन पार्क अर्थात ऑकलंड मधील "मुंजाबाचा बोळ"
1 minutes Posted Jun 17, 2021 at 1:09 pm.
0:00
1:02
Download MP3
Show notes
ऑकलंड च्या "विचित्रकोनी" मैदानाची मजा काही औरच! कितीतरी संस्मरणीय सामने या मैदानानी पाहिले. सचिन ODI मध्ये प्रथम ओपनिंग ला आला तो ही याच मैदानावर !