Slower One (Cricket Gappa - Marathi)
Slower One (Cricket Gappa - Marathi)
Hrishikesh Sathe
Slower One किस्से : जमेकातला थरार, इंग्लंडच्या फिजिओला पाऊण तासात सहा वेळा मैदानावर का यावं लागलं
1 minutes Posted Jun 15, 2021 at 5:38 am.
0:00
1:40
Download MP3
Show notes
जमेकाचं धडकी भरावणार पिच, समोर आग ओकणारे अँबरोज आणि वॉल्श आणि गुड लेंथ वरून छाती पर्यंत उसळणारे चेंडू - अजब पिच ची अजब कहाणी ! By Hrishikesh Sathe, Abhijit Joshi & Rohit Mehendale