Shet Market
Shet Market
Sakal Media
Soybean Market: पावसामुळे सोयाबीन पिकाची वाढ धीम्या गतीने होत असल्याचा दावा |ॲग्रोवन
6 minutes Posted Sep 1, 2022 at 12:46 pm.
0:00
6:18
Download MP3
Show notes

 देशात सध्या सोयाबीनचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा काहीसा घटला आहे. पण सततचा पाऊस आणि कीड-रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर होत आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची उत्पादकता कमी राहू शकते असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला. तर उद्योगाच्या मते यंदा सोयाबीन बाजारात उशीरा येऊ शकते. पण सोयाबीनला यंदा उशीर का होईल? कोणत्या भागात सोयाबीन पिकाला पावसाचा फटका बसत आहे? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल. 

The soybean sowing decreased in the country compared to last season till now. But the continuous rain and pest and disease are also affecting the crop. In this situation soybean productivity may be affected. Also in some parts soybean corp may delay this season. But why will this happen? What is the condition of the soybean crop in the country? Watch today's podcast to know the details.