Shet Market
Shet Market
Sakal Media
Tur Market: सरकारने तुरीवर स्टाॅक लिमिट लावल्यावर काय दर राहील? |ॲग्रोवन
6 minutes Posted Aug 30, 2022 at 1:01 pm.
0:00
6:14
Download MP3
Show notes

सध्या तुरीच्या दरातील तेजी कमी झाली. देशात तुरीचा पुरवठा कमी असतानाही दर कमी झाले. तर चालू हंगामातही तूर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मात्र सरकारच्या स्टाॅक लिमिटच्या भीतीमुळं दर दबावात आल्याचं व्यापाऱ्यांंचं म्हणण आहे. मग तुरीला सध्या काय दर मिळत आहे? पुढील काळात दर किती वाढू शकतात? सरकारने स्टाॅक लिमिट लावलं तर दर किती घसरतील? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 


Bullish trend of tur has been down in the country. The tur rate slashed even though demand has increased. On the other hand, production in the current season may decrease. Traders said that the tur rate has a pressure of fear of stock limit. So, what rate is tur getting in the markets? Watch today's Podcast to know the details.