Shet Market
Shet Market
Sakal Media
Potato Market: बटाटा दर गेल्यावर्षीपेक्षा ६० टक्क्यांनी वाढले |ॲग्रोवन
6 minutes Posted Aug 20, 2022 at 12:18 pm.
0:00
6:30
Download MP3
Show notes

 पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरात या महत्वाच्या बटाटा उत्पादक राज्यांमध्येही दर तेजीत आहेत. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या बटाटा उत्पादक पश्चिम बंगालमध्ये दर गेल्यावर्षीपेक्षा ६० टक्क्यांनी अधिक आहेत. मात्र बटाटा दर का सुधारले? बटाटा दरातील तेजी टिकेल का? याची माहिती आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. 

The potato rates in the main producing states like West Bengal, Uttar Pradesh, Punjab and Gujrat are in a bullish trend. The rates are 60 percent higher compared to last season rates. But why are potato rates in a bullish trend? Watch today's market bulletin to know the details.