Shet Market
Shet Market
Sakal Media
Urad Market: उडदानेही गाठला ८ हजारांचा टप्पा |ॲग्रोवन
6 minutes Posted Aug 9, 2022 at 12:50 pm.
0:00
6:13
Download MP3
Show notes

 देशात यंदा उडदाची पेरणी ६ टक्क्यांनी घटलीय. तसेच पावसामुळे प्रमुख राज्यांत पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. दुसरीकडे बर्मामधून स्वस्त उडीद आयात होण्याची शक्यता आहे. मग या परिस्थितीत उडदाचा बाजार कसा राहील? उडदाच्या दरातील तेजी टिकेल का? 

Listen today’s #ShetMarketPodcast to know details about the urad market. urad sowing in the country is lagging by 6 percent compared to last year. Rains also damage the urad crop. In this situation urad rates are in a bullish trend.