Show notes
सायकोसिस या विषयावर आज पर्यंत चित्रपटांनी कोणती भूमिका बजावली आहे? आजतागायत कोण कोणत्या सिनेमांद्वारे हे प्रदर्शित करण्यात आले आहे?What role have movies played to explain the subject of psychosis? Which of the movies has been screened till date?

