Show notes
सायकॉटीक व्यक्ती कशी असू शकते किंवा त्या व्यक्तीला आपण कसे ओळखावे. काही विशिष्ट लक्षणांवरून ते ओळखता येऊ शकते का त्यांच्यात असे कोणते वेगळेपण असते, त्यासंदर्भातील हा व्हिडीओ.How to identify a psychotic person. This video is about, how they can be distinguished from certain symptoms.

