Savni Pargi
Savni Pargi
savnipargi13
कलाकार
जगदीश खेबुडकर
जगदीश खेबुडकर ह्यांची काही अजरामर गीतं...
May 10, 2020
6 min
रंग माझा वेगळा - सुरेश भट
रंग माझा वेगळा ह्या काव्य संग्रहातील काही कवितांचे वाचन करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे... अभिवाचनची आस आहे आणि सुरेश भटांचा शब्द साठा अक्षरशः मोहात पाडतो...मी सुरेश भटांची ऋणी राहीन..रंग माझा वेगळा भाग २
Apr 25, 2020
15 min
काव्यसंग्रह - रंग माझा वेगळा 
कवी - सुरेश भट
कवितांचे काव्यवाचन करण्याचा हा छोटासा प्रयत्न... अभिवाचनाची आस आहे आणि सुरेश भटांचा शब्द साठा अक्षरशः मोहात पाडतो.. मी सुरेश भटांची ऋणी राहीन...रंग माझा वेगळा.. भाग १ आणि २
Apr 22, 2020
14 min
चांदणवेल काव्य संग्रह - बा. भ. बोरकर
चांदणवेल ह्या काव्य संग्रहातील काही कवितांचे वाचन करण्याचा हा छोटासा प्रयत्न... अभिवाचनची आस आहे आणि बोरकरांचा शब्द साठा अक्षरशः मोहात पाडतो... मी बा. भ. बोरकरांची ऋणी राहीन... चांदणवेल भाग १,२
Apr 13, 2020
13 min
चांदणवेल काव्य संग्रह - बा. भ बोरकर
चांदणवेल ह्या काव्य संग्रहातील काही कवितांचे वाचन करण्याचा हा छोटासा प्रयत्न...अभिवाचनाची आस आहे आणि बोरकरांची शब्द साठा अक्षरशः मोहात पाडतो... मी बा. भ. बोरकरांची ऋणी राहीन.. चांदणवेल.... भाग १, भाग २
Apr 12, 2020
11 min