Show notes
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
श्रीराम राम हे म्हणा
सुरेंद्र चंद्रशेखरू । अखंड ध्यातसे हरू।
जनासि सांगतो खुणा । श्रीराम राम हे म्हणा
महेश पार्वतीप्रती । विशेष गूज सांगती ।
सलाभ होतसे दुगा । श्रीराम राम हे म्हणा
बिचें ग्रहून जाळिलें। विशेष अंग पोळिले ।
प्रचीत माझिया मना। श्रीराम राम हे म्हणा
विशाल व्याळ व्यम्तकी। नदी खळाळ मस्तकी।
ऋषी भविष्य कारणा। श्रीराम गम हे म्हणा
अपाय होत चूकला। उपाय हा भला भला।
नसे जयासि तूळणा । श्रीराम राम हे म्हणा
बहूत प्रयत्न पाहिले । परंतु सर्व राहिले ।
विबुधपक्षरक्षणा । श्रीराम राम हे म्हणा
विरामध्ये विरोत्तमू । विशेष हा रघोत्तमू ।
सकाम काळआंकणा । श्रीराम राम हे म्हणा
श्रीराम राम हे म्हणा
सुरेंद्र चंद्रशेखरू । अखंड ध्यातसे हरू।
जनासि सांगतो खुणा । श्रीराम राम हे म्हणा
महेश पार्वतीप्रती । विशेष गूज सांगती ।
सलाभ होतसे दुगा । श्रीराम राम हे म्हणा
बिचें ग्रहून जाळिलें। विशेष अंग पोळिले ।
प्रचीत माझिया मना। श्रीराम राम हे म्हणा
विशाल व्याळ व्यम्तकी। नदी खळाळ मस्तकी।
ऋषी भविष्य कारणा। श्रीराम गम हे म्हणा
अपाय होत चूकला। उपाय हा भला भला।
नसे जयासि तूळणा । श्रीराम राम हे म्हणा
बहूत प्रयत्न पाहिले । परंतु सर्व राहिले ।
विबुधपक्षरक्षणा । श्रीराम राम हे म्हणा
विरामध्ये विरोत्तमू । विशेष हा रघोत्तमू ।
सकाम काळआंकणा । श्रीराम राम हे म्हणा



