
प्राची... त्या दोघी या मालीकेतली पाहिली कथा. कॉलेजच्या आठवणी सादरकर्ते: चित्रकार प्रतोद कर्णिक
प्राची... अल्लड, अवखळ, हसरी, प्रसन्न चेहर्याची. प्राचीच्या हसण्यात एक चैतन्य होतं. सदाफुली सारखी, हसरी, फ्रैश आणि खूप मनापासून आयुष्याला समोर जाणारी. न कळतं गुफले गेलेले बौध... समजूनही तो नासमजच राहिला... प्रेमाची अवहेलना सहन न झालेली... निरागस प्राची... विदीर्ण, विमनस्क अशस्थेत निराशेच्या गर्तेत गेली... त्याच विमनस्क अशधेत... तीनी एक भयंकर पाऊल उचललं.... त्याला आयुयभराची एक भळभळती जखम देऊन तीनी स्वतच्या आयुष्याची दुर्दशा करुन घेतली... आपल्राच हातानी
This podcast uses Anchor (from Spotify) for stats, tracking, and dynamic audio. What this means Episodes play from the podcast's own servers, unmodified. Not affiliated with Podbay.
