
In this introductory episode, we tried to clear numerous doubts in the minds of people and explained in detail the overall market and functioning of the Mutual Fund industry.
‘म्युच्युअल फंड सही है’ हे आपण गेल्या अनेक वर्षांपासून ऐकतोय. पण मुळात म्युच्युअल फंड आणि एसआयपी म्हणजे नेमकं काय? या कंपन्या, फंड हाऊस कोण सुरू करतं? कोण चालवतं? यांच्याकडे इतका पैसा कुठून येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्युच्युअल फंडात पैसे गुंतवून खरंच श्रीमंत होता येतं का…या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया ‘फंडा म्युच्युअल फंडाचा’ या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमधून.
Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. ([email protected])Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP.
Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
Aug 14, 2023
20 min

Funda Mutual Fundacha is the first-of-its-kind Marathi podcast where you get a one-stop solution and quick tips on all your investment queries. This is the official podcast of Pune-based leading firm Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. having a legacy of over two and half decades.
क्रिसेंट ही पुण्यातील आघाडीची म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर फर्म घेऊन आलीय ‘फंडा म्युच्युअल फंडाचा’ हा पॉडकास्ट. गुंतवणुकविषयक अभ्यासपूर्ण माहिती, टिप्स जाणून घेण्यासाठी ऐकत रहा फंडा म्युच्युअल फंडाचा!
Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. ([email protected]) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. (https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en)
Voice Over Artists of the Trailer Episode - Onkar Thorat and Shital Mane Cover Design - Veerendra Tikhe
Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in)
अस्विकृती
म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
Aug 14, 2023
1 min
