
स्पर्धा परीक्षेत वेळापत्रकाला अनन्यसाधारण महत्व आहे . वेळापत्रक तयार करीत असताना कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात , वेळापत्रक उत्तम कसे बनवता येईल ,मासिक आणि आठवड्याचे वेळापत्रक कसे असावे याविषयी संदीप सरांनी मार्गदर्शन केले आहे.
May 14, 2021
9 min

सदर पॉडकास्ट मध्ये राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असताना कोणत्या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे यावर चर्चा करण्यात आली आहे .
May 11, 2021
12 min

राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप बघता पूर्व मुख्य तसेच मुलाखत या तिन्ही पातळ्यांवर विद्यार्थ्यांच्या चुका टाळता याव्यात यासाठी या माध्यमातून चर्चा केली जात आहे .
May 11, 2021
11 min
