
श्री हनुमान जी के 108 नामों का पठन. यह स्तोत्र शतनाम स्तोत्र संग्रह से लिया गया है। साभार - गीता प्रेस गोरखपुर
Apr 8, 2020
4 min

राम राम मंडळी राम राम...
वंदे मातरम जय हिंद जय जगत...आज खास आपल्यासाठी माझ्या गुर्जराउ मायबोलीतील कविता पाठवीत आहे.
तसं पाहिलं तर माझी ही #गुजर भाषा... फक्त माझ्या समाजा पुरती मर्यादित नाही. आमच्या सभोवतालचे जळगाव जिल्ह्यातील सर्व मित्र मंडळी शेजारीपाजारी आणि गावंच्या गावं माझी ही भाषा बोलू आणि समजू शकतात. आपल्या सर्वांसाठी माझी स्वलिखित कोरोना ही गुजर भाषेतील कविता सादर करतोय.
Apr 2, 2020
3 min
