रिमझिम पाऊस आल्हाददायी वारा तू अन् मी...Marathi Love Poem मराठी कविता
रिमझिम पाऊस आल्हाददायी वारा तू अन् मी...Marathi Love Poem मराठी कविता
Poet Sayali Mandle
रिमझिम पाऊस आल्हाददायी वारा तू अन् मी....मराठी कविता....Marathi Rain Poem.... Romantic Love Poem ..#sayutalks #mazyakavita2020... नमस्कार मित्रांनो मी सायली.....प्रेम आणि पाऊस निसर्ग आणि आपण हे नातंच काहीसं वेगळं आहे...प्रेम म्हणजे फक्त प्रेम युगुलांचं असं नाही बरं का...निसर्गाशी असलेल्या प्रत्येकाला निसर्गाचं साैंदर्य पावसाळ्यात खुणावत असत..शेतकऱ्याला पेरणीची ती लगबग... लहानग्यां पासून मोठ्यानं पर्यंत सगळ्यां ना भिजण्याची पावसात मनसोक्त चिंब होऊन जाण्याचा मोह काही आवरत नाही....असच आज मी पाऊस प्रेम आणि मी...यावर लिहिलं आहे...आशा करते तुम्हाला ते नक्की आवडेल...धन्यवाद🙏💞
Marathi Romantic Poem, पाऊस मराठी कविता      रिमझिम पाऊस आल्हाददायी वारा तू अन् मी...
कवितेच nav- रिमझिम पाऊस आल्हाददायी वारा तू अन् मी....मराठी कविता....Marathi Rain Poem.... Romantic Love Poem..#sayutalks #mazyakavita2020... नमस्कार मित्रांनो मी सायली.....प्रेम आणि पाऊस निसर्ग आणि आपण हे नातंच काहीसं वेगळं आहे...प्रेम म्हणजे फक्त प्रेम युगुलांचं असं नाही बरं का...निसर्गाशी असलेल्या प्रत्येकाला निसर्गाचं साैंदर्य पावसाळ्यात खुणावत असत..शेतकऱ्याला पेरणीची ती लगबग... लहानग्यां पासून मोठ्यानं पर्यंत सगळ्यां ना भिजण्याची पावसात मनसोक्त चिंब होऊन जाण्याचा मोह काही आवरत नाही....असच आज मी पाऊस प्रेम आणि मी...यावर लिहिलं आहे...आशा करते तुम्हाला ते नक्की आवडेल ,आवडल्यास नक्की comments करून सांगा....धन्यवाद🙏💞
Jun 22, 2021
1 min