
स्वामी कृपा म्हणजे काय?
*स्वामी कृपा म्हणजे काय?* पैसा गाडी बंगला म्हणजे स्वामी कृपा नव्हे...आयुष्यात येणारे अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात*ते टळलेले संकट म्हणजे स्वामी कृपा..!!*गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो*ते सावरणे म्हणजे स्वामी कृपा..!!*एकवेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळच *पोटभर जेवण म्हणजे स्वामी कृपा..!!*कोसळलेल्या दुःख रुपी डोंगराला पेलण्याची जी ताकत आपल्यात निर्माण होते, *ती ताकत म्हणजे स्वामी कृपा..!!*'आता सर्व संपलं' अस वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते *ती उमेद म्हणजे स्वामी कृपा..!!*आडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असता "तू लढ.. आम्ही आहोत सोबत" *हे गुरुबंधू चे शब्द म्हणजे स्वामी कृपा..!!*प्रसिद्धी च्या शिखरावर असतांना तेथूनच हवेत ना उडता *पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे स्वामी कृपा..!!*पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे स्वामी कृपा नव्हेते नसताना *आयुष्यात असलेले 'समाधान ' म्हणजे स्वामी कृपा..!!**🌺।।जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।🌺*
This podcast uses Anchor (from Spotify) for stats, tracking, and dynamic audio. What this means Episodes play from the podcast's own servers, unmodified. Not affiliated with Podbay.
