
एखाद्या गोष्टीची भीती वाटणे भय असणे हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. तो सगळ्यालाच लागलेला एक शाप आहे किंवा कधीकधी वरदानही म्हणू शकतो.
इथे प्रत्येकाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या रूपात भीतीला तोंड द्यावेच लागते.
जन्माला आल्यापासून तर पार मृत्यू पर्यंत कसल्या न कसल्या रूपात ‘भय’ पाठीवर बसलेलेच आहे, नी त्यापासून कोणीच चुकत नाही.
May 30, 2021
9 min

आजच्या परिस्थिती मध्ये जवळची ही कविता आजच्या भागात ...
कवि गिरिश यांची गाजलेली करुण रसाने रडवणारी ही कविता .
पोर खाटेवर मृत्युच्याच दारा… कुणा गरिबाचा तळमळे बिचारा…' या कवितेतून मुलाची आई जवळ नसणाऱ्या अगतिक बापाची मनःस्थिती व तो दुःखद प्रसंग कविता वाचताना डोळ्यात अश्रू उभे राहतात. तर एकूयात ही कविता. टीपः स्पष्ट Background music आवाजासाठी headphone वापरा .
May 20, 2021
6 min

सध्याच्या कोविड परिस्थितीमध्ये माणसे दिवसेंदिवस खचत चाललेले आहे, हरत चालले आहेत त्यामुळे त्यांना एक आधार हवा आहे त्यांना एक नवी ऊर्जा हवी आहे परत उभे राहून लढण्यासाठी परत सामर्थ्य ठेवून जगण्यासाठी तर अशीच सामर्थ्याची जाणीव करून देणारी ही कविता, जेव्हा जेव्हा मला आयुष्यात लो फील होत त्यावेळी मी ही कविता नक्की वाचतो.
सुरेश भट ह्यांची ही कविता आयुष्यातील कठीण प्रसंगांवर मात करुन आयुष्य नव्याने जगण्याची नेहमीच आपल्या सर्वांना प्रेरणा देते
May 14, 2021
3 min

कुसुमाग्रज यांची गाजलेली आणि सुंदर कविता ज्यामधून एका गुरु आणि शिष्य याचं अतूट नातं आपल्याला प्रकट झाल आहे अशी ही कना कविता... जी वाचताना ही भरत रासवे मोठी कृज्ञतापूर्वक वाचतो. भावच तसे गूढ आहेत यात. i know you all respect this poem
May 8, 2021
5 min

कठीण परिस्थितीत खंबीर राहून जगायला बळ देणारी आणि पळून न जाता रणांगण लढायला लावणारी ही कविता , गाणं जगण्याचं. this is my first podcast on this platform.during this corona virus we are noticing that people are very much concern about coronavirus infection and basically they are scared of many things, and have stopped doing daily cores. so I just want to read a poem related to this situation so this episode is all about the current situation and mentality of crowd. be strong people !
May 5, 2021
3 min
