
आजची आपली पाहुणी अभ्यासात अव्वल आहेच पण त्या सोबत ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे नृत्य आणि संगीत शिकते आहे.
बालकलाकार म्हणून तीने काही अवॉर्ड विनींग सिनेमांमध्ये कामं केली आहेत. गप्पा मारुया वेदश्री महाजन सोबत फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर.
Jul 22, 2020
48 min

आजचा गोलगप्पा खूप खास आहे कारण आजचा पाहूणा खास आहे आणि हा माझा बर्थडे एपिसोड आहे.
सिद्धार्थ एक खूप सुंदर कलाकार आहे अभिनय तो अप्रतिम करतोच पण तो नाचतो आणि गातो ही खूप सुंदर.
Jul 15, 2020
1 hr 3 min

Designing a game that looks so entertaining to play is another ball game.
Jul 8, 2020
1 hr 6 min

आजचा गोलगप्पा जरा आगळा-वेगळा आहे. बरेच प्रश्ण विचारायचे राहूनच गेले कारण ही सुंदर लव-स्टोरी इतकी छान रंगली!
एका खर्या-खुर्या राजकन्येची गोष्ट सांगायला आली आहे सविता प्रभुणे फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर.
Jul 1, 2020
1 hr 5 min

आताच्या काळात आपल्या जास्तीत जास्त वाईट बातम्या ऐकू येत असतात, अशा वेळी एंझाइटी, डिप्रेशन सारख्या गोष्टी आपल्यावर काबु करायला तयार असतात.
Jun 24, 2020
1 hr 8 min

सध्याच्या आणिबाणीच्या वेळी बरेच कोविड सैनिक आपल्यासाठी झटत आहेत. आजचा आपला पाहुणा माझा नुसता जवळचा मित्र नव्हे तर असाच एक सैनिक आहे.
आशुतोष एअर इंडिया सोबत रेस्क्यू फ्लाईट्स वर cabin crew असतो.
त्याच्या या गोष्टी आणि आमच्या मैत्रीची गाथा एका फक्त गोल-गप्प
Jun 17, 2020
45 min

आपले आजचे पाहुणे अथांग शक्तीचं रुप आहे. दुर्गा गावडे आर्टिस्ट आहे आणि त्याहुनही महत्वाचं ते जेंडर-फ्लुईड आहेत. त्याच्या कडे सांगायला आणि आपल्या साठी त्यांच्याकडून शिकायला खूप काही आजच्या गप्पांमध्ये लपलेलं आहे.
Jun 10, 2020
1 hr 7 min

मराठीत युट्युब कॉंटेंट बनवणार्या काही मोजक्या लोकांपैकी माधुरी एक आहे. नृत्य, अभिनय, ट्रावल, मेकअप आणि बर्याच वेगवेगळ्या विडीयो मध्ये आपण तिला पाहिलं आहे.
Jun 4, 2020
56 min

एक उत्कृष्ट अभिनेता आणि तितकाच उत्तम लेखक गुपचुप लपून आपली कामगिरी बजावत असतो. सुदैवाने तो तृप्तीला सहकलाकार म्हणून लाभला आणि मग कायमचा लाडका दादा झाला.
खास आपल्या सोबत गप्पा मारायला आला आहे आपला लाडका विजय पटवर्धन फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर.
May 27, 2020
40 min
Load more

