Show notes
गल्लोगल्लीचे मास्टरशेफ या पॉडकास्टच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत! या एपिसोडमध्ये आपण रविवार पेठेतल्या प्रसिद्ध अशा श्रीनाथ साबुदाणा वडेवाल्यांचा प्रवास ऐकणार आहोत. आशा करते हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल.
स्थळ: रविवार पेठ, पुरोहित स्वीट्सच्या समोर
गुगल लोकेशन: shorturl.at/dpQTU
Follow us on Facebook: https://city.ly/NcEzd6V
Email: [email protected]
Music Credits: Zapsplat.com and adamvitovsky.com



