Gallogalliche Masterchef गल्लोगल्लीचे मास्टरशेफ
Gallogalliche Masterchef गल्लोगल्लीचे मास्टरशेफ
Divya Bhandare
Episode Two: Manasi Malai Gola
18 minutes Posted Apr 9, 2021 at 2:32 pm.
0:00
18:46
Download MP3
Show notes

गल्लोगल्लीचे मास्टरशेफ या पॉडकास्टच्या दुस-या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा स्वागत! आजच्या एपिसोडमध्ये आपण पुण्यातील प्रसिद्ध अशा मानसी मलई गोळेवाल्यांचा प्रवास ऐकणार आहोत. आज पुण्यात तब्बल वीस वर्ष ते धंदा करत आहेत. गोळ्यांमधील विविधतेमुळे ते पुणेकरांमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत. आशा करते हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल.

स्थळ: बाजीराव रोडवरील गणराज हॉटेलच्या पुढे, सरस्वती मंदिरच्या कॉर्नरला

गुगल लोकेशन: https://cutt.ly/vcBLSlG

Follow us on Facebook: https://cutt.ly/NcEzd6V

Email: [email protected]

Music Credits: Zapsplat.com and adamvitovsky.com