Detox
Detox
Deelip Waghmare
आजूबाजूला घडणार्‍या घटनांमुळे अवस्थ व्हायला होतं. पण अनेक घटना मनाला उभारी देतात. गरज आहे ती मनातली जळमटं स्वच्छ करून त्याकडे नितळ मनानं पाहण्याची. आपली विषारी मनं विचारी करण्याची. चला तर मग विषारी मनं निर्मळ करू. -दिलीप वाघमारे (माजी पत्रकार-30 वर्ष पत्रकारिता-झी 24 तास, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, दिव्य मराठी, मराठवाडा, सांजवार्ता, युनिक फिचर्स.
Ep 4: भीमोत्सव: अॅड. विष्णू ढोबळे यांच्याशी भारतीय संविधानाची अंमलबजावणी या विषयावर चर्चा.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमोत्सव. भारतीय संविधानाची उद्देशिका व तिच्या अंमलबजावणीची आजपर्यंतची व पुढील वाटचाल या विषयावर समाजवादी जनपरिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अॅड. विष्णू ढोबळे यांच्याशी चर्चा. साभार गीत-श्रीराम पोतदार, अक्षय सावळे, डाॅ. जयभीम शिंदे.
Apr 14, 2021
33 min
Ep 5- भीमोत्सव: सुनीता सावरकर यांच्याशी आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांचा सहभाग या विषयावर चर्चा.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमोत्सव. आंबेडकरी चळवळीत महिलांचा सहभाग या विषयावर इतिहास संशोधक सुनीता सावरकर यांच्याशी चर्चा. साभार गीत: श्रीराम पोतदार, कडुबाई खरात.
Apr 14, 2021
20 min
Ep-3 पुन्हा लाॅकडाऊन ?
मार्च २०२१ पासून कोरोना रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात स्तिथी अधिक गंभीर आहे. काही जिल्ह्यात लाॅकडाऊन लाऊन झाला. पेशंट मात्र वाढत आहेत. काही जिल्ह्यात निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्र सरकार लाॅकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या लाॅकडाऊनमुळे झालेले व संभाव्य परिणामांचा आढावा.
Apr 4, 2021
18 min
Ep 2- Marathi & Urdu
मराठी भाषिकांना उर्दू शिकवण्यासाठी नितीन मते, तर उर्दू भाषिक विद्यार्थ्यांना मराठी शिकविण्यासाठी मिर्झा अब्दुल कय्युम नदवी हे प्रयत्न करत आहेत. भाषा भगिणीभाव वाढीसाठी होत असलेल्या या दोन प्रयोगांबद्दल.
Mar 16, 2021
12 min
Episod-1- डिटाॅक्स-जागतिक महिला दिन
जागतिक महिला दिन साजरा करत असताना आज महिलांची काय अवस्था आहे? जागतिक महिला दिनाचे महत्व, आज आपली कोणती भूमिका असावी ?
Mar 8, 2021
15 min
Detox (Trailer)
Mar 6, 2021
54 sec