Show notes
भारत जगभरात मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, सद्यस्थितीत भारतात अंदाजे 77 दशलक्ष लोक टाईप-2 मधुमेहाने ग्रस्त आहेत. तर 25 दशलक्ष प्री-डायबिटीक, ज्यांना भविष्यात मधुमेहाचा धोका अधिक आहे. भारतात बहुतांशी घरात एकतरी व्यक्ती इन्सुलिन घेतो. पण या इन्सुलिनच्या जन्माची कहाणी तुम्हाला माहितेय? कोणी लावला इन्सुलिनचा शोध? ऐका या पॉडकामध्ये..
India is known as the diabetes capital of the World. As per WHO's estimate, 77 million people in India above the age of 18 years are suffering from Type-2 diabetes. And for thousands of people Insulin is a life savour. But Who discovered Insulin? When? and How? Do you know? Listen to this podcast to know the history of Insulin.

