Show notes
Hand, Foot and Mouth Disease (HFMD) is very common in children. This disease is not serious and self-limiting but highly contagious. To know more listen to my conversation with paediatrician Dr Amol Annadate from Maharashtra.
हॅंड-फूट-माउथ हा साथीचा आजार आहे. यात लहान मुलांचे हात, पाय आणि तोंडावर लाल रंगाचे पुरळ उठतात. त्यामुळे याला हॅंड-फूट-माउथ डिसीज म्हणतात. या आजाराची लक्षणं काय? हा आजार कोणाला होतो? ऐका बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते काय सांगतात.
