सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
गर्भाशयाच्या कॅन्सरपासून ही लस संरक्षण देईल का? BBC News Marathi
3 minutes Posted Jan 26, 2024 at 1:31 pm.
0:00
3:58
Download MP3
Show notes

दरवर्षी सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे जगभरात तब्बल ३ लाख महिलांचा मृत्यू होतो. पण एका नवीन लशीमुळे या गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका नव्वद टक्के कमी होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. काय आहे ही HPV लस? कोणत्या कॅन्सरपासून ही लस संरक्षण देऊ शकते? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा ही लस घेतली की किती वर्ष संरक्षण मिळू शकतं? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.

लेखन - आशय येडगे

निवेदन – विशाखा निकम
एडिटिंग – निलेश भोसले