Show notes
12 नोव्हेंबर 2023 ला उत्तरकाशी जिल्ह्यातला एक बोगदा कोसळला आणि तिथे काम करणारे 41 मजूर आठ दिवसांपेक्षा जास्त काळ त्यात अडकून पडले आहेत. भारत सरकारच्या वेगवेगळ्या संस्थांसोबत जगभरातले तज्ज्ञ त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासमोर कोणकोणते पर्याय आहेत? पाहा सोपी गोष्टच्या या भागात.
लेखन – आशय येडगे
निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
