सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
इस्रायलविरोधात लढण्यासाठी हमासला कोण पैसे देतंय? BBC News Marathi
4 minutes Posted Nov 17, 2023 at 1:28 pm.
0:00
4:33
Download MP3
Show notes

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळं हमासला कोणते देश, संघटना मदत करतात किंवा या मोठ्या इस्लामिक संघटनेकडं पैसा कुठून येतो? कोणकोणते देश हमासला मदत करतात? हमास क्रिप्टोमधून पैसे कसे मिळवतं? पाहा सोपी गोष्टच्या या भागात

लेखन – आशय येडगे

निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – निलेश भोसले