सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
पाऊस आला की हवेतलं प्रदूषण कमी का होतं? BBC News Marathi
4 minutes Posted Nov 10, 2023 at 1:46 pm.
0:00
4:32
Download MP3
Show notes

मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातल्या इतर शहरात प्रदुषणाची पातळी वाढत चालली आहे. त्यासाठी नुकतीच राज्यात एक खास मीटिंगही झाली. यात अनेक उपायांवर चर्चा झाली त्यात एक उपाय होता क्लाऊड सीडिंगचा, म्हणजे कृत्रिम पावसाचा. पण कृत्रिम पावसाने खरंच प्रदुषणाची पातळी कमी होते का? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन - अनघा पाठक
निवेदन - एडिटिंग - सिद्धनाथ गानू