Show notes
बिहार सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केल्यानंतर अनेक राज्यांमध्ये ही मागणी जोर धरू लागली आहे. ही आकडेवारी काय आहे? बिहारने ही जनगणना नेमकी कशी केली? महाराष्ट्रातील राजकारणावर या घोषणेचा काय परिणाम होणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामुळे समाजातील वंचित घटकांना फायदा होऊ शकतो का? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन : आशय येडगे निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
