सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
मालदीवच्या निकालामुळे भारताचं नुकसान आणि चीनला फायदा होईल? BBC News Marathi
4 minutes Posted Oct 2, 2023 at 4:21 pm.
0:00
4:06
Download MP3
Show notes

मालदीवच्या निवडणुकांमध्ये 'इंडिया आऊट'ची घोषणा देणारे मोहम्मद मुइज्जू निवडून आले. गुंतवणूक आणि सामरिकदृष्ट्या भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मालदीववर खूप लक्ष केंद्रित केलं आहे. हे निवडणूक निकाल काय बदल घडवून आणू शकतील का? मोहम्मद मुइज्जू कोण आहेत? आता मालदीव कुणाच्या बाजूने असेल? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

लेखन : आशय येडगे
निवेदन - सिध्दनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर