Show notes
‘एक देश एक निवडणूक’ या शक्यतेच्या चाचपणीसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केंद्र सरकारने केली आहे. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशनही बोलावलं आहे.
पण खरंच एक देश एक निवडणूक शक्य आहे का? त्याचे फायदे काय? तोटे काय? समजून घेऊ आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन – आशय येडगेनिवेदन – गुलशनकुमार वनकरएडिटिंग – अरविंद पारेकर
