Show notes
मणिपूर - गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून आपण सातत्याने हे एक नाव बातम्यांमध्ये ऐकतोय, पाहतोय. पण आजही मणिपूर अशांत आहे.
आता एक धक्कादायक व्हीडिओ समोर आलाय, ज्यात दोन महिलांना एक जमाव नग्न करून घेऊन जाताना दिसतोय.कुकी आणि मैतेई या दोन प्रमुख जमातींमधला संघर्ष इतका का चिघळलाय? इथल्या या दोन समुदायांचा लोकांना एकमेकांवर, सरकारवर आणि लष्करावरही भरवसा का नाही? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – राघवेंद्र राव, बीबीसी प्रतिनिधीलेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकरएडिटिंग – अरविंद पारेकर
