Show notes
रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी गावावर 19 जुलैच्या रात्री दरड कोसळली. किमान 100 लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जातेय, मृतांचा आकडा वाढतोच आहे.
दरवर्षी पावसाळा आला की हिमालयापासून सह्याद्रीपर्यंत, सगळीकडून अशा दरडी कोसळण्याच्या, भूस्खनलनाच्या बातम्या येतात, व्हीडिओही येतात. पण मुळात भूस्खलन म्हणजे काय? ते का होतं? आणि ते टाळता येतं का? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.लेखन - निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
