सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाला धक्का, आता काय होणार? BBC News Marathi
5 minutes Posted Jul 11, 2023 at 3:56 pm.
0:00
5:17
Download MP3
Show notes

वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला पळवला, असे आरोप गेल्या वर्षी आपण ऐकले होते. पण आता या महत्त्वाकांक्षी सेमीकंडक्टर प्रकल्पातून फॉक्सकॉनने माघार घेतली आहे.

त्यावरूनही राजकारण सुरू झालंय. काय होता हा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प, ज्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं होतं?

आणि तो आता रद्द झाल्यानंतरही मोदी सरकार आशावादी का आहे?
जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर