सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
नवऱ्याच्या संपत्तीत गृहिणींचा समान वाटा असतो का? BBC News Marathi
5 minutes Posted Jun 29, 2023 at 10:53 am.
0:00
5:13
Download MP3
Show notes

पत्नीचाही पतीच्या संपत्तीत समान वाटा असू शकतो का? याच एका प्रश्नाचं उत्तर हायकोर्टाच्या ताज्या एका आदेशातून मिळताना दिसतंय. तज्ज्ञांनुसार हा एक मोठा निर्णय आहे, यामुळे पहिल्यांदाच एखाद्या न्यायालयाने पतीच्या कमाईत पत्नीच्या योगदानाला मान्यता दिली आहे, तसंच गृहिणींच्या संपत्तीच्या अधिकाराची व्याप्ती वाढवली आहे. काय आहे हे प्रकरण? आता यामुळे काय बदलणार?

समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
वार्तांकन: उमंग पोद्दार, बीबीसी प्रतिनिधी
लेखन-निवेदन: गुलशनकुमार वनकर
एडिटिंग: अरविंद पारेकर