सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
पाळी काय असते, हे पुरुषांना कसं कळेल? पुरुषांसाठी विशेष BBC News Marathiचा सोपी गोष्ट पॉडकास्ट
5 minutes Posted May 30, 2023 at 7:14 am.
0:00
5:01
Download MP3
Show notes

मासिक पाळी नैसर्गिक प्रक्रिया आहे हे मुलांना आणि पुरुषांना माहीत आहे का? स्त्रियांच्या आयुष्यातील या गोष्टीकडे पुरुष, मुलं एक रहस्य असल्यासारखं बघतात.

आपल्या समाजात मासिक पाळीबाबत समज गैरसमज आहेत. त्यातही आणखीन अशा काही प्रथा आहेत, ज्यामुळे स्त्रियांचा जीव धोक्यात येतो.
पण पुरुषांना, मुलांना जर मासिक पाळीविषयी या गोष्टी माहिती असतील तर त्यांचं आयुष्य खूप सोपं होऊ शकतं.

पाहा नासिरुद्दीन यांच्या लेखनावर आधारित हा व्हीडिओ.

निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर