सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
शहरात लोक जास्त आणि गावांमध्ये पाणी जास्त असं का? BBC News Marathi
7 minutes Posted May 4, 2023 at 3:13 am.
0:00
7:28
Download MP3
Show notes

25 एप्रिल 2023 रोजी केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाने पहिल्यांदाच वॉटर बॉडीज सेन्ससचा अहवाल सादर केला. देशात जिथे-जिथे पाणी साठवलं जाऊ शकतं, अशा सर्व जागांची गणना आणि सर्वेक्षण या अहवालासाठी करण्यात आलं. 2018-19 दरम्यान झालेल्या या गणनेनुसार, देशभरात एकूण 24 लाख 24 हजार 540 पाण्याचे साठे आहेत. यापैकी सर्वाधिक तळी हे पश्चिम बंगालमध्ये आहेत, सर्वाधिक जलाशयं आंध्र प्रदेशात तर सर्वाधिक जल संधारण योजनांच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतो. आता यापैकी कुठल्या राज्याने कशी बाजी मारलीय? हे समजून घ्यायला पाहा ही सोपी गोष्ट.

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर