Show notes
अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, भारत, जपान आणि चीन या सगळ्यांचे यान चंद्राच्या दिशेने झेपावलेत. यापैकी अमेरिका आणि चीनला आतापर्यंत चांगलं यश आलेलं दिसलंय.
पण भारत, इस्रायल आणि आता जपानच्या पदरी निराशा आली आहे.
आपण चंद्रावर लँड केलंय, तिथून माती दगडही पृथ्वीवर परत आणलेत.मग अजूनही चंद्रावर लँड करणं इतकं अवघड का आहे?पाहा ही सोपी गोष्ट.
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
