सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
रमजान ईद आज आहे की उद्या? तारखेचा संभ्रम का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
3 minutes Posted Apr 21, 2023 at 3:32 pm.
0:00
3:52
Download MP3
Show notes

जगभरातले सुमारे 2 अब्ज मुस्लीम लोक रमजानचा पवित्र महिना संपत आला की आकाशाकडे पाहू लागतात... त्यांना प्रतीक्षा असते की चंद्र कधी निघणार. कारण हाच चंद्र ठरवत असतो की रमजान ईद कधी येणार?

दरवर्षी हा गोंधळ असतो की हा सण नेमका कधी साजरा करायचा? कुणी म्हणतंय 21 एप्रिलला ईद आहे तर कुणी 22 एप्रिलला साजरं करायचं म्हणताय.

हाच गोंधळ सोडवण्याचा प्रयत्न करू, या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन – अहमन ख्वाजा

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर