सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
कच्चं तेल महागल्याने भारतातही पेट्रोल डिझेल महागेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
6 minutes Posted Apr 6, 2023 at 3:17 am.
0:00
6:03
Download MP3
Show notes

ओपेक प्लस राष्ट्रगटानं कच्च्या तेलाचं उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा अचानक वाढल्या आहेत.

हा ओपेक प्लस गट काय आहे? त्यांनी अचानक तेलाचं उत्पादन कमी का केलं आहे? आणि या निर्णयाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो, जाणून घेऊयात.
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर