सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
सोपी गोष्ट पॉडकास्ट : डोनाल्ड ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्ष होतील का?
5 minutes Posted Apr 4, 2023 at 4:32 pm.
0:00
5:03
Download MP3
Show notes

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप कायदेशीर पुन्हा चर्चेत आहेत. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प करण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रंप यांची चौकशी सुरू आहे.

पण या सगळ्याचा ट्रंप यांना तोटा होईल की फायदा? ट्रंप यांना तुरुंगात जावं लागेल का आणि शिक्षा झाली, तर ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात का? जाणून घेऊयात.

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर