Show notes
पगार येतो, पण पुरतंच नाही असं तुमचं होतं का? प्रयत्न करूनही व्यवस्थित गुंतवणूक होत नाही, त्यावर मनासारखा परतावा मिळत नाही? जवळपास सगळ्याच सर्वसामान्य लोकांचं असं होत असतं. कितीही ठरवलं तरी आर्थिक गणित जमत नसेल तर हा आजची सोपी गोष्ट खास तुमच्यासाठीच आहे.
पाहुया की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला येत्या आर्थिक वर्षात तुमच्याकडच्या पैशांचं अधिक चांगलं नियोजन करता येईल.संशोधन – आयव्हीबी कार्तिकेय
लेखन – अनघा पाठक निवेदन – सिद्धनाथ गानू एडिट – अरविंद पारेकर
