सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
सोपी गोष्ट पॉडकास्ट : नरेंद्र मोदी आणि नेतन्याहूंची तुलना का होते आहे?
6 minutes Posted Mar 29, 2023 at 3:18 pm.
0:00
6:26
Download MP3
Show notes

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन नेत्यांची तुलना सध्या सोशल मीडियावर होते आहे. कारण आहे, इस्रायलमध्ये सुरू असलेलं आंदोलन. नेमकं इस्रायलमध्ये काय सुरू आहे आणि भारताशी त्याची तुलना का केली जाते आहे.

संशोधन - सर्वप्रिया सांगवान, जान्हवी मुळे

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – शरद बढे