सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
प्रजासत्ताक दिनाविषयी तुमच्या 6 प्रश्नांची उत्तरं BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
5 minutes Posted Jan 25, 2023 at 4:05 pm.
0:00
5:09
Download MP3
Show notes

6 जानेवारीला भारताच्या प्रजासत्ताक दिनी देशाची राजधानी नवी दिल्लीत होणारं संचलन तुम्ही प्रत्यक्ष किंवा टीव्हीवर नक्कीच पाहिलं असेल. शाळेत असताना आपापल्या गावात, शहरात होणाऱ्या संचलनातही तुम्ही सहभागी झाले असाल. दर वर्षी हा सोहळा रंगतो. पण अजूनही प्रजासत्ताक दिनाबाबत आणि त्या संदर्भातील इतर अनेक गोष्टींची माहिती अनेकांना नसते. तर अशा काही प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत आजच्या सोपी गोष्टमधून

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर